नवरात्रच्या मुहूर्तावर मुंबईतील 'या' प्रसिद्ध देवी मंदिरांना अवश्य भेट द्या!

Mansi Khambe

मुंबईतील देवी मंदिर

मुंबईत अनेक देवी मंदिरे आहेत. नवरात्रोत्सवानिमित्त देवीच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी दिसून येते. यानिमित्त मुंबईतील काही प्रमुख देवीच्या मंदिरांबद्दल जाणून घ्या.

Mumbai Devi Temples

|

ESakal

मुंबा देवी

मुंबई शहराची देवी मुंबा देवी, भुलेश्वर परिसरात असलेल्या सर्वात लोकप्रिय मंदिरांपैकी एक आहे.

Mumbai Devi Temples

|

ESakal

काळबादेवी मंदिर

काळबादेवी मंदिर दक्षिण मुंबईतील काळबादेवी परिसरात आहे. त्याचे नाव कलाबादेवी देवी यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे.

Mumbai Devi Temples

|

ESakal

जीवदानी देवीमंदिर

जीवदानी देवी हे एक प्राचीन मंदिर आहे जे विरारमधील जीवदानी टेकडीवर आहे.

Mumbai Devi Temples

|

ESakal

महालक्ष्मी मंदिर

महालक्ष्मी येथील महालक्ष्मी मंदिर हे शहरातील आणखी एक पूजनीय मंदिर आहे, जे देवी लक्ष्मीला समर्पित आहे.

Mumbai Devi Temples

|

ESakal

शीतलादेवी मंदिर

माहिममध्ये असलेले शीतलादेवी मंदिर, हे शीतलादेवीचे निवासस्थान आहे. ते शहरातील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक मानले जाते.

Mumbai Devi Temples

|

ESakal

विश्वमोहिनी मंदिर

गोरेगाव पश्चिमेतील विश्वमोहिनी देवस्थान हे मंदिर भेट देण्यासारखे आहे.

Mumbai Devi Temples

|

ESakal

माउली देवी

ठाणे येथील कळवा येथे माउली देवी हे आणखी एक मंदिर आहे.

Mumbai Devi Temples

|

ESakal

१०० वर्षांपूर्वी मुंबईचे 'मुंबादेवी' मंदिर कसे दिसायचे? पाहा मन प्रसन्न करणारे फोटो

Mumba devi Temple

|

ESakal

येथे क्लिक करा