|
|  |
 | | बातम्या | शेअर बाजार घडामोडी | उद्योगविश्व | | बाजारापासून दूर राहण्यातच हित! (विलास महाजन)
मे आणि जूनच्या पूर्वार्धात बाजार वाढवायला मदत करणाऱ्या बातम्या सहसा येत नाहीत.
त्यामुळे नफा मिळविण्याची शक्यता आजमावून बघताना भांडवलाच्या सुरक्षेला प्राधान्य
देणे जरुरीचे आहे. |
बाजारात अजूनही अनिश्चितताच! मागील बरेच आठवडे मी शेअरखरेदीची शिफारस केलेली नाही. सेन्सेक्स निर्देशांकाचे
विविध कालावधीसाठींचे चार्ट पाहिले असता, अजूनही खरेदीची शिफारस करण्यासारखी
परिस्थिती दिसत नाही. |
सोन्याच्या भावात वाढ पुणे, ता. ११ - सोन्याच्या भावात ६०० रुपयांनी, तर चांदीच्या भावात किलोमागे ११५०
रुपयांनी वाढ झाली. |
|
|  |
|