SAKAL
Last Update 5/12/08 20:29 PMवैशाख शुद्ध ८ सोमवार,  12 May 08 Google
मुख्य पानपुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराविदर्भखानदेशमागील अंक

Om_Developers
महाराष्ट्र
कोकण
गोवा
राष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय
क्रीडा
अर्थविश्‍व
सकाळ विशेष
भविष्य
संपादकीय
महाराष्ट्र उद्योगिनी पुरस्कार
News_Bulleting
प्रॉपर्टी
जागर
सप्तरंग
बालमित्र
मल्टिप्लेक्‍स
मुक्तपीठ
फॅमिली डॉक्‍टर
  • पुन्हा जलवाहीनी फुटली; औरंगाबादला पाणी टंचाई
  • "कृष्णे'च्या कामांना अखेर सुरवात
    औरंगाबाद, ता. ११ - मराठवाड्याला कृष्णा खोऱ्यातील पाणी देण्यासाठीच्या कामांना सोमवारी (ता. १२) सुरवात होत आहे. या निमित्ताने मराठवाड्याची गेल्या सुमारे दहा वर्षांपासूनची मागणी मान्य होत आहे. .....

    रमेश पोकळे यांच्या बंडखोरीवर शिक्कामोर्तब!
    बीड, ता. ११ - मराठवाडा पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसने तिकीट नाकारल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश पोकळे यांच्या बंडखोरीवर रविवारी (ता.११) येथे झालेल्या जाहीर मेळाव्यात शिक्कामोर्तब झाले. .....

    युती सरकार, सर्वपक्षीय आमदारांमुळे मराठवाड्याला पाणी - आमदार प्रा. गायकवाड
    उमरगा, ता. ११ - कृष्णा खोऱ्यातील हक्‍काचे पाणी मराठवाड्याला मिळण्यासाठी युती सरकारने प्रयत्न केले होते. मराठवाड्यातील सर्वपक्षीय आमदारांनीही पाणी मिळण्यासाठी व्यापक लढा दिला. ....

    शिक्षक कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षासह पाच शिक्षक निलंबित
    लातूर, ता. ११ - कार्यालयात उपस्थित नसल्यामुळे पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून निषेध करण्याचा प्रकार प्राथमिक शिक्षक कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांच्या चांगलाच अंगलट आला आहे. .....

    अश्‍लील चाळे करणाऱ्या तृतीयपंथीयांना चोप
    वाशी, ता. ११ - अश्‍लील चाळे करीत बाजारात फिरून पैसे वसूल करणाऱ्या तृतीयपंथीयांना बाजारातील नागरिकांनी झोडपून शहराबाहेर काढले. रविवारी (ता. ११) सायंकाळी पाचच्या सुमारास महाविद्यालय रस्त्यावर हा प्रकार घडला. ....

    व्यसनी न बनता व्यासंगी बना - रा. रं. बोराडे
    लातूर, ता. ११ - साहित्याच्या बीजारोपणासाठी वाचनाची नितांत गरज आहे. वाचनाने प्रतिभेची पालवी जागृत होत असते. प्रतिभा जागृत झाल्यास प्रतिभावंत लेखक निर्माण होतो. ...

    नांदेडचे सहशिक्षक अपघातात ठार
    नांदेड, ता. ११ - चाकूरपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या ब्राह्मणवाडा येथे रविवारी (ता. ११) दुपारी झालेल्या अपघातात नांदेडच्या अशोकनगर भागातील रहिवासी व सहशिक्षक योगेश कमलाकरराव करजगावकर (वय ३०) हे ठार झाले. ....

    मांजरा धरणातील पाणी रायगव्हाण प्रकल्पात येणार
    मुरूड, ता. ११ - मांजरा धरणातून सोडण्यात येणारे अतिरिक्त पाणी रायगव्हाण (ता. कळंब) मध्यम प्रकल्पात आणण्यात येणार आहे. या प्रस्तावासाठी सर्वेक्षण करण्याच्या कामाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. ....

    विजेच्या धक्‍क्‍याने एक ठार, तिघे जखमी
    बोरी, ता. ११ - कौसडी (ता. जिंतूर) येथे व्हिडिओवर चित्रपट पाहत असताना विजेचा धक्का लागल्यामुळे एकजण जागीच ठार झाला, तर तीनजण जखमी झाले. हा प्रकार शनिवारी (ता. दहा) रात्री नऊ वाजता घडला. .....

    शेतकरी वाचला तरच देश आर्थिक महासत्ता होईल - धोपेश्‍वरकर
    परभणी, ता.११ - आज सर्वच देशांसमोर वित्तीय संकट उभे आहे. अमेरिका, युरोपमधील बॅंका बुडत आहेत. ...

    ऑटो उलटून एक ठार, पाच जखमी
    हिंगोली, ता. ११ - कळमनुरी तालुक्‍यात सोडेगाव मार्गावरील वळणावर ऑटो उलटून एक ठार, तर पाच जण जखमी झाल्याची घटना रविवारी (ता.११) दुपारी घडली. ....

    कार उलटून एकाचा मृत्यू
    चाकूर, ता. ११ - ब्रह्मवाडी पाटीजवळ (ता. चाकूर) कार उलटून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. ११) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. ...

    वाळू वाहतूकदारांना दणका वाळूच्या पंधरा ट्रक जप्त
    पैठण, ता. ११ - येथील गोदावरीच्या पात्रातून वाळूचा उपसा करून वाळू वाहतुकीच्या नियमांचा भंग करणाऱ्या पंधरा वाळूच्या ट्रक पैठण तहसीलच्या विशेष पथकाने रविवारी (ता. ११) सुटीच्या दिवशी कारवाई करून जप्त केल्या. ....


    व्हिडिओ गॅलरी
    चिंटू
    व्यंगचित्र
    पैलतीर
    मदर्स डे
    नवे नाटक
    महाराष्ट्र दर्शन
    वॉलपेपर
    नवा चित्रपट
    मैत्रीण
    वसंतोत्सव
    एज्यूमंत्रा
    जब वुई मेट
    शिदोरी
    मराठी टायपिंग
    ई-संदर्भ
    परदेशात शिकणाऱया भारतीय विद्यार्थ्यांचे जीवन अधिक असुरक्षित बनत आहे का ?
    हो
    नाही
    माहिती नाही


    मागील निकाल
    आपल्या प्रतिकि"या




    पुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराखानदेशनागपूरमहाराष्ट्रराष्ट्रीयक्रीडा
    लग्नगाठऍग्रोवनसकाळ टाईम्स

    Sakal Media Group | About us | Contact us | Privacy Policy | Ad Rate Card | Font Problem
    Sakal Paper Limited, Pune, India.
    All Information and pictures on this site are copyrighted material and owned by their respective creators or owners publication, copying, broadcasting or retransmission of the information or pictures without the written permission of the copyright holder is prohibited.

    Developed by Sansui Software Pvt. Ltd.
    Best viewed in 800 x 600