SAKAL
Last Update 5/12/08 20:29 PMवैशाख शुद्ध ८ सोमवार,  12 May 08 Google
मुख्य पानपुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराविदर्भखानदेशमागील अंक

Om_Developers
महाराष्ट्र
कोकण
गोवा
राष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय
क्रीडा
अर्थविश्‍व
सकाळ विशेष
भविष्य
संपादकीय
महाराष्ट्र उद्योगिनी पुरस्कार
News_Bulleting
प्रॉपर्टी
जागर
सप्तरंग
बालमित्र
मल्टिप्लेक्‍स
मुक्तपीठ
फॅमिली डॉक्‍टर
  • भूकंपाच्या धक्‍क्‍यानंतर शांघायमधील गगनचुंबी इमारती रिकाम्या
  • शक्तिशाली भूकंपाने चीन हादरला; नऊशे विद्यार्थी गाडले गेल्याची भीती
  • वादळाच्या तडाख्यात अमेरिकेत ११ ठार
  • मदत अन्य देशांची;नाव मात्र म्यानमारचे
    यंगून, ता. १० - नर्गीस चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या म्यानमारने सर्वांची मदत स्वीकारणार असल्याचे जाहीर केल्यानंतर संयुक्त राष्ट्र संघासह अनेक राष्ट्रांकडून मदतीचा ओघ सुरू झाला आहे.

    पाच वर्षांचा कार्यकाळ सरकार पूर्ण करेल - गिलानी
    इस्लामाबाद, ता. ११ - सत्ताधारी आघाडीतील मुख्य घटक असणारा पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ गट) सरकारचा पाठिंबा काढणार नाही, असे सांगत आपले सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्‍वास पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी व्यक्त केला.

    आत्मघाती हल्लेखोरांना पाकिस्तानात अटक
    इस्लामाबाद, ता. ११ - पाकिस्तानातील रावळपिंडी शहरात सुरक्षा दलांनी तीन आत्मघाती हल्लेखोरांना आज अटक केली. त्यांच्याकडून बॉंब तयार करण्याची साधने आणि आत्मघाती हल्ल्यात वापरता येणारी दोन जॅकेट जप्त करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले; तसेच त्यांच्याकडून काही महत्त्वाच्या स्थळांचे नकाशेही मिळाले आहेत.

    अफगाणिस्तानात ९ दहशतवादी ठार
    इस्लामाबाद, ता. ११ - अफगाणिस्तानात "नाटो' सैन्याशी झालेल्या चकमकीत तालिबानचे नऊ दहशतवादी ठार झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

    मोटार अपघातात अमेरिकेत सहा ठार
    स्प्रिंगफिल्ड (अमेरिका), ता. ११ - अमेरिकेच्या पेनसिल्व्हानिया राज्यात दोन मोटारींच्या टकरीत सहा जण ठार झाल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

    इराकमध्ये चकमकीत चार जण ठार
    बगदाद, ता. ११ - उत्तर इराकमधील मोसूल शहरात अमेरिकेच्या लष्कराने "अल्‌-कायदा' दहशतवाद्यांविरुद्ध केलेल्या कारवाईत चार जण ठार झाल्याचे लष्कराच्या प्रवक्‍त्याने सांगितले.


    व्हिडिओ गॅलरी
    चिंटू
    व्यंगचित्र
    पैलतीर
    मदर्स डे
    नवे नाटक
    महाराष्ट्र दर्शन
    वॉलपेपर
    नवा चित्रपट
    मैत्रीण
    वसंतोत्सव
    एज्यूमंत्रा
    जब वुई मेट
    शिदोरी
    मराठी टायपिंग
    ई-संदर्भ
    परदेशात शिकणाऱया भारतीय विद्यार्थ्यांचे जीवन अधिक असुरक्षित बनत आहे का ?
    हो
    नाही
    माहिती नाही


    मागील निकाल
    आपल्या प्रतिकि"या




    पुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराखानदेशनागपूरमहाराष्ट्रराष्ट्रीयक्रीडा
    लग्नगाठऍग्रोवनसकाळ टाईम्स

    Sakal Media Group | About us | Contact us | Privacy Policy | Ad Rate Card | Font Problem
    Sakal Paper Limited, Pune, India.
    All Information and pictures on this site are copyrighted material and owned by their respective creators or owners publication, copying, broadcasting or retransmission of the information or pictures without the written permission of the copyright holder is prohibited.

    Developed by Sansui Software Pvt. Ltd.
    Best viewed in 800 x 600