SAKAL
Last Update 5/12/08 20:29 PMवैशाख शुद्ध ८ सोमवार,  12 May 08 Google
मुख्य पानपुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराविदर्भखानदेशमागील अंक

Om_Developers
महाराष्ट्र
कोकण
गोवा
राष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय
क्रीडा
अर्थविश्‍व
सकाळ विशेष
भविष्य
संपादकीय
महाराष्ट्र उद्योगिनी पुरस्कार
News_Bulleting
प्रॉपर्टी
जागर
सप्तरंग
बालमित्र
मल्टिप्लेक्‍स
मुक्तपीठ
फॅमिली डॉक्‍टर

कॉंग्रेसच्या पर्यटन महोत्सवास देवगड येथे उत्साहात सुरवात
देवगड, ता. ११ - येथील तालुका कॉंग्रेसतर्फे समुद्रकिनारी आयोजित पर्यटन महोत्सवास आज शानदार प्रारंभ झाला. सायंकाळी शोभायात्रा व मान्यवरांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. .....

आंबा महोत्सवात अवतरले केंद्रीय मंत्री
रत्नागिरी, ता. ११ - आंबा महोत्सवाच्या उद्‌घाटनाकडे मंत्र्यांनी जरी पाठ फिरवली असली, तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, कॉंग्रेसचे केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे, भाजपचे अटलबिहारी वाजपेयी यांचा हुबेहूब आवाज काढून प्रत्यक्षात त्यांची महोत्सवाला उपस्थिती दाखविण्याची किमया हास्यसम्राटांच्या त्रिकुटाने करून दाखविली. .....

कोकणातील पर्यटनवाढीसाठी सरकार पूर्ण ताकदीने पाठीशी - अर्थमंत्र्यांची ग्वाही
रत्नागिरी, ता. ११ - ""सलग दोन वर्षे येथे आंबा महोत्सवाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. आमदार उदय सामंत व रत्नागिरीकरांनी आयोजित केलेल्या या महोत्सवाचा पर्यटनवृद्धी हा उद्देश आहे. .....

...तर विरोधक राज्य करण्यास अपात्र - अर्थमंत्री जयंत पाटील
रत्नागिरी, ता. ११ - ""राज्य शासनावर असलेला कर्जाचा बोजा विरोधी पक्षांना जास्त वाटत असेल तर ते राज्य करण्यास अपात्र आहेत,'' अशी टीका अर्थमंत्री जयंत पाटील यांनी केली.

"नवरंग' पक्ष्याचे चिपळुणात आगमन
चिपळूण, ता. ११ - पावसाची चाहूल देणाऱ्या "नवरंग' पक्ष्याचे येथे आगमन झाले आहे. हे पक्षी कोकणात आल्यानंतर साधारणतः महिन्यानंतर पाऊस पडतो, असा आतापर्यंतचा अंदाज आहे.

कोकणात दोन दिवसांत पावसाची शक्‍यता
मुंबई, ता. ११ - रत्नागिरी, सिंधुदुर्गसह दक्षिण कोकणपट्टी, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि गोव्यात येत्या एक-दोन दिवसांत ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्‍यता कुलाबा वेधशाळेने वर्तविली आहे. .....

नव्या विधेयकामुळे शिक्षकांच्या स्वातंत्र्याला बाधा नाही - हसन मुश्रीफ
रत्नागिरी, ता. ११ - शिक्षकांसदर्भात नव्याने येत असलेल्या विधेयकाचा तयार करण्यात आलेला मसुदा हा कच्चा आहे. ...

देवगड समुद्र किनारा पर्यटकांनी फुलला
देवगड, ता. ११ - येथील तालुका कॉंग्रेसच्या आयोजित केलेल्या पर्यटन महोत्सवानिमित्ताने समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. ...

....तर सागरी महामार्गाला आठ ते दहा कोटींची तरतूद - जयंत पाटील
रत्नागिरी, ता. ११ - ""कोकणातील सागरी महामार्ग निधीअभावी कागदावरच राहिला आहे. मात्र, सीआरझेडच्या कचाट्यातून हा मार्ग सुटला, तर जुलैअखेर या मार्गासाठी आठ ते दहा कोटी रुपये देण्याची तरतूद करण्यात येईल'', असे आश्‍वासन अर्थमंत्री जयंत पाटील यांनी दिले. .....

ढोल-ताशांच्या गजरात भंडारी समाजाची शोभायात्रा
मालवण, ता. ११ - भंडारी समाजाच्या जिल्हास्तरीय भव्य एकता मेळाव्याच्या पार्श्‍वभूमीवर ढोल-ताशांच्या गजरात, चित्ररथासह आज शहरात भव्य शोभायात्रा काढून शक्तिप्रदर्शन करण्यात आले. .....

चंद्रकांत दांडेकर यांना हंगामी जामीन
पालघर, ता. ११ - अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश कमिटीचे सदस्य चंद्रकांत दांडेकर यांना पालघर न्यायालयाने उद्या (ता. १२)पर्यंत हंगामी जामीन मंजूर केला. ....

देवरूखच्या निधी पटवर्धन "सुपर वूमन'
साडवली, ता. ११ - "ग्रामीणच नाही तर कोणत्याही विभागातील महिला "सुपर वूमन' असते. ग्रामीण भागातील महिलेला सुपर वूमन बनविण्याच्या शक्‍यता जास्त असतात; कारण ती स्त्री निसर्गाच्या अधिक जवळ असते. .....

पर्यटकांना भुरळ घालणारे मालवण
हिरव्यागार तळकोकणातील निळ्याशार अथांग सागरात सिंधुदुर्ग किल्ला वसला आहे. या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या परिसरातच निसर्ग सौंदर्याने नटलेला मालवण तालुका आहे. आंगणेवाडीची भराडी, कांदळगावचा रामेश्‍वर अशी धार्मिक परंपरा लाभलेला मालवण तालुका निसर्गाच्या मुक्तहस्ते झालेल्या उधळणीनेही फुलला आहे. गड-किल्ल्यांनी व्यापलेला हा तालुका निसर्गाचे नंदनवन आहे. ....

यापुढे पालखीचे भोई बनणार नाही - बांदिवडेकर
मालवण, ता. ११ - भंडारी समाज यापुढे कोणाच्याही पालखीचा भोई बनणार नाही. पालखीत बसणार आहे, असा इशारा आज भंडारी समाजाच्या जिल्हा मेळाव्यात अखिल भारतीय भंडारी महासंघाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर यांनी दिला. ....

महेश कोठारेंचा नवा चित्रपट रत्नागिरीतच
रत्नागिरी, ता. ११ - कोकणातील समुद्रकिनारे मॉरिशसपेक्षा अप्रतिम असून "फुल थ्री धमाल'च्या यशानंतर पुन्हा येथे चित्रपट करण्याची घोषणा आघाडीचे निर्माता, दिग्दर्शक, अभिनेते महेश कोठारे यांनी केली. ......

कलापिनी कोमकलींच्या गायनाने देवरूखवासीय मंत्रमुग्ध
साडवली, ता. ११ - देवरूख अभिरुची आयोजित स्वरोत्सवात मधुर आवाजाने व गाण्यातील नजाकतीने उपस्थितांना मोहवून टाकत दिग्गज गायिका कलापिनी कोमकली यांनी मैफलीत बंदिशी, तराणा, भजन आणि निर्गुणी सादर करीत देवरूखवासीयांना मंत्रमुग्ध केले. .....

गुहागरचा समुद्रकिनारा गजबजला !
चिपळूण, ता. ११ - पर्यटनासाठी निघालेल्या नागरिकांमुळे गुहागरचा समुद्रकिनारा गजबजलेला दिसत आहे. दिवसेंदिवस उकाडा वाढत असल्याने गारवा मिळवण्यासाठी पर्यटक समुद्र किनाऱ्यावर जमू लागले आहेत. ....

कुडाळची ग्रीष्मा ऊर्फ स्नेहल पाटकर "मिस ग्रीष्मा'
वेंगुर्ले, ता. ११ - येथील युवा प्रतिष्ठान संस्थेने आयोजित केलेल्या "मिस ग्रीष्मा-२००८' या सौंदर्य स्पर्धेत कुडाळच्या ग्रीष्मा ऊर्फ स्नेहल संजय पाटकर हिने जेतेपदाचा मान पटकाविला.

हुडोत्सव पर्यटनस्थळासाठी दहा लाख - संजय पडते
सावंतवाडी, ता. ११ - हुडोत्सवासाठी जिल्हाभरात प्रसिद्ध असलेल्या कुणकेरीला (ता. सावंतवाडी) "क' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जाचा प्राप्त करून देण्याचे प्रयत्न आहेत. ...

राजकारणाचा बॅंकिंग सेवेवर विपरीत परिणाम - अजित गोगटे
कुडाळ, ता. ११ - ""बॅंकिंग क्षेत्रात राजकारणाचा शिरकाव झाल्याने बॅंक सेवेवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे, हे देशातील बॅंकिंग उद्योगाचे दुर्दैव आहे,'' असे प्रतिपादन आमदार अजित गोगटे यांनी आज येथे केले. ....

राणेंकडून शाबासकीसाठीच तेलींची टीका - वैभव नाईक
कणकवली, ता. ११ - विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी विधानसभेत नारायण राणेंवर जे आरोप केले. तेच त्यांनी जिल्हा दौऱ्यात केले. या आरोपांचे खंडन सत्ताधाऱ्यांनाही करता आलेले नाही. .....


व्हिडिओ गॅलरी
चिंटू
व्यंगचित्र
पैलतीर
मदर्स डे
नवे नाटक
महाराष्ट्र दर्शन
वॉलपेपर
नवा चित्रपट
मैत्रीण
वसंतोत्सव
एज्यूमंत्रा
जब वुई मेट
शिदोरी
मराठी टायपिंग
ई-संदर्भ
परदेशात शिकणाऱया भारतीय विद्यार्थ्यांचे जीवन अधिक असुरक्षित बनत आहे का ?
हो
नाही
माहिती नाही


मागील निकाल
आपल्या प्रतिकि"या




पुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराखानदेशनागपूरमहाराष्ट्रराष्ट्रीयक्रीडा
लग्नगाठऍग्रोवनसकाळ टाईम्स

Sakal Media Group | About us | Contact us | Privacy Policy | Ad Rate Card | Font Problem
Sakal Paper Limited, Pune, India.
All Information and pictures on this site are copyrighted material and owned by their respective creators or owners publication, copying, broadcasting or retransmission of the information or pictures without the written permission of the copyright holder is prohibited.

Developed by Sansui Software Pvt. Ltd.
Best viewed in 800 x 600