SAKAL
Last Update 5/12/08 20:29 PMवैशाख शुद्ध ८ सोमवार,  12 May 08 Google
मुख्य पानपुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराविदर्भखानदेशमागील अंक

Om_Developers
महाराष्ट्र
कोकण
गोवा
राष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय
क्रीडा
अर्थविश्‍व
सकाळ विशेष
भविष्य
संपादकीय
महाराष्ट्र उद्योगिनी पुरस्कार
News_Bulleting
प्रॉपर्टी
जागर
सप्तरंग
बालमित्र
मल्टिप्लेक्‍स
मुक्तपीठ
फॅमिली डॉक्‍टर
  • कोल्हापूरच्या महापौरपदी उदय साळोखे
  • अखेर समझोत्याने महापौरपद वादावर पडदा
  • कोल्हापुरात रंगले शुभारंभी संगीत संमेलन  
    कोल्हापूर, ता. ११ - येथील गायन समाज देवल क्‍लबच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाला शुभारंभी संगीत संमेलनाने प्रारंभ झाला.
    व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा

    मातोश्री वृद्धाश्रम निराधारांसाठी एक दीपस्तंभ  
    कोल्हापूर,ता.११ - देशभक्त रत्नाप्पा कुंभार नगरातील (आर.के.नगर) मातोश्री वृद्धाश्रम निराधारांना एक दीपस्तंभ ठरत आहे. वृद्धांच्या वेदना आपल्या मानून त्यांना कौटुंबिक प्रेम देण्याचा ध्यास गेली १६वर्षे या वृद्धाश्रमात जोपासला जात आहे.

    व्हिडीओ पाहण्यासठी इथे क्‍लिक करा

    साहित्य संमेलन - उपरोध, उपहासगर्भता, आनंद आणि आत्मचिंतन
    कोल्हापूर, ता. ११ - राज्यव्यापी अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनातंर्गत झालेल्या कवी संमेलनात विविध कवींनी सादर केलेल्या बाबूराव बागूल व अरुण काळे यांच्या कवितांनी उपस्थितांचे काळीज हेलावून सोडले. .......

    अडीच वर्षांच्या प्रतीक्षेनंतरही एस.एस.सी. बोर्डाची सदस्य यादी अर्धवटच
    कोल्हापूर, ता. ११ - अडीच वर्षांच्या प्रतीक्षेनंतरही राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या (कोल्हापूर विभाग) अशासकीय सदस्यांची निम्मीच यादी शासनाने जाहीर केली आहे.

    अण्णा भाऊंनी लढणाऱ्या माणसाचे साहित्य लिहिले - उत्तम कांबळे
    कोल्हापूर, ता. ११ - ""आपल्याकडे पक्ष्यांच्या रडण्याचे साहित्य होते; परंतु माणसाच्या लढण्याचे साहित्य होत नाही. या लढणाऱ्या माणसाचे साहित्य अण्णा भाऊंनी लिहिले,'' असे प्रतिपादन सकाळ न्यूज नेटवर्कचे संपादक उत्तम कांबळे यांनी आज येथे केले. ......

    अण्णा भाऊंचे साहित्य संघर्षाचा संदेश देणारे - रामनाथ चव्हाण
    कोल्हापूर, ता. ११ ः लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंचे साहित्य ग्रामीण जीवनाशी एकरूप होत भविष्याचा वेध घेण्याबरोबरच समाजात माजलेल्या अन्याय व गुलामगिरीच्या विरोधात संघर्षाचा संदेश देणारे आहे, असे प्रतिपादन लेखक, नाटककार आणि पुणे येथील अण्णा भाऊ साठे अध्यासनाचे प्रमुख रामनाथ चव्हाण यांनी केले. .....

    धनगर समाजाचा २७ मे रोजी मंत्रालयावर मोर्चा - अण्णा डांगे
    कोल्हापूर, ता. ११ - धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा, या मागणीसाठी २७ मे रोजी मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे माजी मंत्री अण्णा डांगे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत सांगितले. .....

    ईर्षेपोटी महापौरपदावर झाली तीन कोटींची उधळण
    कोल्हापूर, ता. ११ - शासनाच्या नियमानुसार महापौर असो किंवा कोणताही नगरसेवक, त्यास दरमहा चार हजार रुपये मानधन मिळते. ....

    "संघा'ने बहुजनांची चळवळ पोखरली - रावसाहेब कसबे
    कोल्हापूर, ता. ११ - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बहुजनांची चळवळ पोखरण्यासाठी सुपाऱ्या देऊन माणसे पेरली आहेत, असा आरोप ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब कसबे यांनी आज येथे केला. .....

    उमेदवारनिश्‍चितीवरून दोन्ही आघाड्यांत गोंधळ
    कोल्हापूर, ता. ११ - महापौरपदासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत काही तासांवर येऊन ठेपल्याने उमेदवारीबाबत जनसुराज्य आणि ताराराणी आघाडीमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. .....

    विद्यापीठात अण्णा भाऊ साठे अध्यासन निर्माण करावे
    कोल्हापूर, ता. ११ - लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे समग्र साहित्य महाराष्ट्र शासनाने साहित्य व संस्कृती मंडळातर्फे त्वरित प्रकाशित करावे. ...

    येळावी सोसायटीत विजयअण्णाच
    येळावी, ता. ११ - संपूर्ण तासगाव तालुक्‍याचे लक्ष लागून राहिलेल्या येथील येळावी विकास सोसायटीत कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयअण्णा पाटील यांच्याच गटाने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. ......

    पुरोगामित्वाच्या नावाखाली हिंदू धर्म रसातळाला - नरेंद्र महाराज
    कवठेमहांकाळ, ता. ११ - पुरोगामित्वाच्या नावाखाली हिंदू धर्म रसातळाला जात आहे. हिंदूंचे कल्याण करण्यासाठी संघटित होण्याची शक्ती देण्याचे आवाहन जगद्‌गुरू नरेंद्र महाराज यांनी केले. ....

    कॉंग्रेसच्या तीन नगरसेवकांचे महाआघाडीला साकडे
    मिरज, ता. ११ - आमदार हाफिज धत्तुरे यांच्या विरोधातील कॉंग्रेसच्या तीन नगरसेवकांनी पक्षाशी कायमची फारकत न घेता आम्हास पुरस्कृत करा, असे साकडे महाआघाडीकडे घातले आहे. ....

    आपत्ती नियंत्रणावर देखरेखीसाठी नागरिकांच्या दबावगटाची गरज
    सांगली, ता. ११ - जिल्ह्यात आपत्ती नियंत्रणांच्या कामांवर नागरिकांनी दबावगट स्थापन करून देखरेख ठेवण्याची गरज आहे, असा सूर आज येथे झालेल्या कार्यशाळेत व्यक्त झाला. ....

    हेस्कॉम देणार प्रीपेड वीज - उदयकुमार
    बेळगाव, ता. ११ - जुने मीटर, भले मोठे वीज बिल व हातात बिल घेऊन भरणा केंद्रासमोर थांबलेले ग्राहक ही हेस्कॉमची ओळख यापुढे बदलणार आहे. .....

    शिवसेनेचा जाहिरनामा प्रसिध्द
    बेळगाव, ता. ११ - येथील उत्तर मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार प्रकाश शिरोळकर यांनी शिवसेनेचा जाहीरनामा प्रसिध्द केला. .....

    दबाव गट ८७ दुष्काळी तालुक्‍यांचा हवा
    सांगली, ता. ११ - दुष्काळी तालुक्‍यांना पाणी मिळविण्यासाठी फार मोठा पल्ला गाठावा लागणार आहे. त्यासाठी केवळ सांगली जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातील ८७ दुष्काळी तालुक्‍यांचा एकत्रित दबाव गट निर्माण केल्याशिवाय राज्य आणि केंद्र शासन हालू शकणार नाही. .....

    तासगाव ग्लुकोजला २५ कोटींची थकहमी
    तासगाव, ता.११ - तासगाव सहकारी ग्लुकोज कारखान्यासाठी राज्य शासनाने एन.सी.डी.सी. ला थकहमी पत्र नुकतेच दिले. यामुळे आता ग्लुकोज कारखान्याच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. ....

    मांगूरला तीन गावठी पिस्तूल जप्त
    चिकोडी, ता. ११ - तालुक्‍यातील मांगूर येथे आज सकाळी पोलिसांनी तीन गावठी पिस्तूल आरोपींसह पकडली. या संदर्भात पोलिसांना चौघांना पकडण्यात यश आले आहे. ...

    कॉंग्रेसमधील दुसऱ्या फळीच्या आशा पल्लवीत
    सांगली, ता.११ - महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस व महाआघाडीमधील राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. ...


    व्हिडिओ गॅलरी
    चिंटू
    व्यंगचित्र
    पैलतीर
    मदर्स डे
    नवे नाटक
    महाराष्ट्र दर्शन
    वॉलपेपर
    नवा चित्रपट
    मैत्रीण
    वसंतोत्सव
    एज्यूमंत्रा
    जब वुई मेट
    शिदोरी
    मराठी टायपिंग
    ई-संदर्भ
    परदेशात शिकणाऱया भारतीय विद्यार्थ्यांचे जीवन अधिक असुरक्षित बनत आहे का ?
    हो
    नाही
    माहिती नाही


    मागील निकाल
    आपल्या प्रतिकि"या




    पुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराखानदेशनागपूरमहाराष्ट्रराष्ट्रीयक्रीडा
    लग्नगाठऍग्रोवनसकाळ टाईम्स

    Sakal Media Group | About us | Contact us | Privacy Policy | Ad Rate Card | Font Problem
    Sakal Paper Limited, Pune, India.
    All Information and pictures on this site are copyrighted material and owned by their respective creators or owners publication, copying, broadcasting or retransmission of the information or pictures without the written permission of the copyright holder is prohibited.

    Developed by Sansui Software Pvt. Ltd.
    Best viewed in 800 x 600