SAKAL
Last Update 5/12/08 20:29 PMवैशाख शुद्ध ८ सोमवार,  12 May 08 Google
मुख्य पानपुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराविदर्भखानदेशमागील अंक

Om_Developers
महाराष्ट्र
कोकण
गोवा
राष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय
क्रीडा
अर्थविश्‍व
सकाळ विशेष
भविष्य
संपादकीय
महाराष्ट्र उद्योगिनी पुरस्कार
News_Bulleting
प्रॉपर्टी
जागर
सप्तरंग
बालमित्र
मल्टिप्लेक्‍स
मुक्तपीठ
फॅमिली डॉक्‍टर
  • निखिल हजारेला पहिला किरण पुरस्कार जाहीर
  • निवासी डॉक्‍टरला मारहाण; पुण्याच्या ससूनमध्ये "मार्डचा' संप
  • नागपूरजवळ जिलेटीनच्या स्फोटात ७ मजूर ठार, २० जखमी
  • नाशिक जिल्ह्यात जमीन एजंटचा खून
  • नाशिक- अतिक्रमणविरोधी मोहीम सुरुच; राजकारण्यांनाही सोडले नाही
  • तुळजापूरजवळील अपघातात सहा ठार
  • सायलकलसाठी जावयाची हत्या
  • राज्यातील अकरा कारखान्यांवरील अवसायक नियुक्ती स्थगिती उठविली - पतंगराव कदम
    कोल्हापूर, ता. ११ - राज्यातील अकरा साखर कारखान्यांना जिल्हा बॅंकांनी कर्जे दिली होती. या कारखान्यावरील अवसायक कायम ठेवला असता तर बॅंका अडचणी आल्या असत्या.

    उपपदार्थांचे भाव वाढल्याने तोटा टळला
    कोपरगाव, ता. ११ - साखर, मळी, अल्कोहोल आदी सर्वच उपपदार्थांचे भाव वाढत असल्याने साखर उद्योगाला या वर्षी तोटा होण्याची शक्‍यता नाही.

    विखेंशी युती करून काळेंचा फडकला झेंडा
    पुणतांबे, ता. ११ - कोपरगावचे आमदार अशोक काळे यांनी धक्कातंत्राचा वापर करीत, शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे यांच्या गटासोबत युती करून पुणतांबे ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकाविला आहे.

    वैद्यकीय, अभियांत्रिकीसाठी नियामक प्राधिकरण - अमिताभ चंद्रा
    मुंबई, ता. ११ - वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षणावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियामक प्राधिकरण स्थापन करण्याचा राज्य सरकार विचार करीत आहे. राज्यातील सर्व खासगी आणि विनाअनुदानित शिक्षण संस्था प्राधिकरणाच्या अखत्यारीत येतील.

    खाण्यास अयोग्य गव्हाची विल्हेवाट लावणार - तटकरे
    मुंबई, ता. ११ - आयात केलेल्या लाल गव्हाचे वितरण थांबवून सहा महिने होत आल्यावर आता सुमारे ४० हजार टन गव्हाची विल्हेवाट लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

    अवैध वाहतुकीबाबतचा अहवाल सादर करा - हनुमंत ताटे
    इंदापूर, ता. ११ - अवैध खासगी प्रवासी वाहतुकीसंदर्भात केलेल्या अवमान याचिकेची सुनावणी ३० एप्रिल रोजी होऊन कारवाईचा अहवाल परिवहन अधिकाऱ्यांनी १० जून रोजी सादर करावा, असा आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे, अशी माहिती एसटी कामगार संघटनेचे प्रांत सरचिटणीस हनुमंत ताटे यांनी दिली.

    लष्करी जवानांचा महिलेवर अत्याचार
    नगर, ता. ११ - येथील आर्मर्ड कोअर सेंटर अँड स्कूलमधील तिघा जवानांविरुद्ध नगरमधील एका महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    गहू खरेदीच्या राज्याला सूचना; केंद्राचे आदेश
    पुणे, ता. ११ - राज्यात अनेक ठिकाणी व्यापारी शेतकऱ्यांकडून हमीभावापेक्षा कमी दराने गव्हाची खरेदी करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर केंद्र सरकारने तातडीने पावले उचलली असून, राज्य सरकारने खरेदी केंद्र सुरू करावीत, असा आदेश दिला आहे.

    ताडोबा पाहा "विदर्भ क्वीन'मधून
    पुणे, ता. ११ - देशातील पहिली "रॉयल जंगल सफारी ट्रेन' लवकरच सुरू होत असून, महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यातील "ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पा'ची या जंगल सफारीसाठी निवड करण्यात आली आहे. .....


    व्हिडिओ गॅलरी
    चिंटू
    व्यंगचित्र
    पैलतीर
    मदर्स डे
    नवे नाटक
    महाराष्ट्र दर्शन
    वॉलपेपर
    नवा चित्रपट
    मैत्रीण
    वसंतोत्सव
    एज्यूमंत्रा
    जब वुई मेट
    शिदोरी
    मराठी टायपिंग
    ई-संदर्भ
    परदेशात शिकणाऱया भारतीय विद्यार्थ्यांचे जीवन अधिक असुरक्षित बनत आहे का ?
    हो
    नाही
    माहिती नाही


    मागील निकाल
    आपल्या प्रतिकि"या




    पुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराखानदेशनागपूरमहाराष्ट्रराष्ट्रीयक्रीडा
    लग्नगाठऍग्रोवनसकाळ टाईम्स

    Sakal Media Group | About us | Contact us | Privacy Policy | Ad Rate Card | Font Problem
    Sakal Paper Limited, Pune, India.
    All Information and pictures on this site are copyrighted material and owned by their respective creators or owners publication, copying, broadcasting or retransmission of the information or pictures without the written permission of the copyright holder is prohibited.

    Developed by Sansui Software Pvt. Ltd.
    Best viewed in 800 x 600