SAKAL
Last Update 5/12/08 20:29 PMवैशाख शुद्ध ८ सोमवार,  12 May 08 Google
मुख्य पानपुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराविदर्भखानदेशमागील अंक

Om_Developers
महाराष्ट्र
कोकण
गोवा
राष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय
क्रीडा
अर्थविश्‍व
सकाळ विशेष
भविष्य
संपादकीय
महाराष्ट्र उद्योगिनी पुरस्कार
News_Bulleting
प्रॉपर्टी
जागर
सप्तरंग
बालमित्र
मल्टिप्लेक्‍स
मुक्तपीठ
फॅमिली डॉक्‍टर
वरंध्यातील काळरात्र
(जयसिंह परदेशी)
दिवसाच्या वेळी रम्य, आकर्षक वाटणारा निसर्ग रात्रीच्या अंधारात किती भयाण वाटतो, याचा अनुभव आम्ही वरंधा घाटात त्या रात्री घेतला. आयुष्यभर आठवणीत राहतील असे भीषण प्रसंग एकाच रात्रीत अंगावर आले आणि त्यातून आम्ही सुखरूप बचावलो. .......
लिंगाण्याचे रौद्रतेतले सौंदर्य
(प्रसाद पवार)
ट्रेकर्सच्या यादीत रौद्रभीषण आणि उत्तुंगतेसाठी अग्रस्थानी असलेले नाव म्हणजे किल्ले लिंगाणा....तसे पाहता लिंगाणा काही इतर किल्ल्यांसारखा नाही, मात्र, घेरा रायगडमध्ये त्याचा समावेश करून शिवछत्रपतींनी त्याचा उपयोगही किती द्रष्टेपणाने केला होता, रायगडाचा तुरुंग म्हणून! शिक्षा झालेल्या गुन्हेगाराला लिंगाण्याकडे पाहताच धडकी भरत असावी. पुढे तेथे ठेवल्यावर त्याचे काय होत असेल, देव जाणे! .........
...आणि गाडी पकडली
(एस. एल. रसाळ
हमालाला बोलावून सगळे सामान पुण्याला जाणाऱ्या जम्मू-तावी एक्‍स्प्रेसमध्ये चढवण्यास सांगितले. मात्र हमाल माझ्याकडे स्तंभित होऊन पाहत राहिला. मी विचारले, ""काय झाले?'' तो म्हणाला, ""जम्मू-तावी पाऊण तासापूर्वीच निघून गेली.'' मी घड्याळात पाहिले. दहा वाजले होते. मी विचारले, ""गाडी वेळेआधी कशी गेली?'' तो म्हणाला, ""पावणे अकरा वाजले आहेत, तुमचे घड्याळ मागे आहे.'' .......
अविस्मरणीय प्रवास...
(सौ. पूजा नितीन कुलकर्णी)
या वर्षी काहीही झालं तरी "रायगड रोपवे' बघायचाच, असा आम्ही निश्‍चय केला होता. २९- ३० मे (२००४) एवढे दोनच दिवस आम्हाला मोकळे मिळत होते. त्यामुळे २९ मे २००४ रोजी भल्या पहाटे "हम दो, हमारे दोन' असे आम्ही निघालो. .......
फुटलेलं नशीब
एवढी बदलाबदली करून एकही चॅनेल दिसला नाही. आम्ही दोघं वयस्कर म्हणजे ७०-८० वय. आमच्याकडे हेलपाटे घालायला कुणी नाही. हे सगळं होईपर्यंत दोन महिने झाले. पैसे संपले! मग काय "नॅशनल'सुद्धा दिसायला तयार नाही. आमचा तक्रार नंबर एक लाखाजवळ आहे. यावरून काय ते समजावे. आम्ही "ई-मेल' करून पाहिली; पण त्याला उत्तरच नाही. ही गिऱ्हाइकांची लुबाडणूक आहे. .......
भित्यापाठी...
(जयंत पानसे)
परत दार लावून मी घरात येऊन बसलो असेन नसेन, तेवढ्यात पुन्हा कडी वाजली. आता मात्र मी कडीचा आवाज स्पष्ट ऐकला होता. तो भास नव्हता. मी परत दिवा लावला. दार उघडलं. पाहतो तर परत तोच प्रकार! दारात कुणीच नाही. माझ्या हृदयाचा ठोका क्षणभर चुकला. मला एकाएकी घाम फुटला. "दूरदर्शन'वर चाललेल्या मालिकेचा तर हा परिणाम नाही ना, असं मला क्षणभर वाटलं. ........
महत्त्वपूर्ण "कॉल'?
(विनोद पंचभाई)
सा धारणतः महिनाभरापूर्वी आमच्याकडील बी.एस.एन.एल.च्या प्रीपेड मोबाईल फोनवरील डिस्प्लेवर "sim card invalid' असे दाखवीत होते. मोबाईल कुठल्याही प्रकारचे कार्य करीत नव्हता. त्यामुळे दुसऱ्या बीएसएनएल मोबाईलवरून ग्राहक निवारण क्र. २४३६५ वर संपर्क साधला. तेव्हा गोड आवाजात "बी.एस.एन.एल. सेवामें आपका स्वागत है' ऐकायला मिळाल्याने जरा बरे वाटले. नंतर मराठीतून माहितीसाठी "२' आकडा दाबला असता "कस्टमर केअर प्रतिनिधींशी वार्तालाप करण्यासाठी ९ आकडा दाबा,' अशी सूचना मिळाली. ........
कठीण समय येता...
(वि. द. कुलकर्णी)
ही मे १९९८ मधील गोष्ट आहे. मी उत्तर भारतामध्ये प्रवासाकरिता खेडहून (राजगुरुनगर) एके दिवशी निघालो. आम्ही सर्व जण एका आरामबसने निघालो. बसमध्ये ३५ प्रवासी होते. आमची बस मंचर मार्गे निघाली. शिर्डीस श्रीसाईबाबांचे दर्शन व जेवण करून दोन तास तेथे थांबलो. नंतर बस पुन्हा पुढच्या प्रवासास निघाली. ........
पुणे ते पाटणा व्हाया मुंबई!
(हरीश कावतकर)
आमच्या कंपनीतील परप्रांतीय कर्मचाऱ्याचा अचानक मृत्यू झाला. आता त्यांचा मृतदेह छापरा (बिहार) येथे त्याच्या घरी पाठवायचा होता. त्यानंतर... .......
ठंडा ठंडा कूल कूल!
(कल्याण टांकसाळे, सागर बेदमुथा)
भर दुपारची वेळ... रखरखीत ऊन पडलेले.... पायाखाली तापलेली जमीन अन्‌ वरून आग ओकणारं आकाश.. अंगाची लाही लाही होत होती. घामाच्या धारा लागलेल्या... कुठेतरी डोहात जाऊन डुंबत बसावं असं वाटत होतं; पण एक पेला लिंबूपाण्याखेरीज दुसरं काहीही हाताशी लागणार नव्हतं. चोहोबाजूंनी नजर भिरभिरली... अशाच एका "सरबता'च्या स्टॉलवर स्थिरावली. .......

एपिलेप्सी रुग्णांसाठी वधू-वर मेळावा
(गौरी जोशी)
प्रत्येक माणूस स्वत-चे स्वतंत्र अस्तित्व घेऊन जन्माला येत असतो. पुढे त्याचे कर्तृत्व हीच त्याची ओळख ठरते; परंतु काही कारणांमुळे ज्यांना पूर्णत- अथवा वारंवार काही काळासाठी परावलंबित्व येते, त्यांचे अंगभूत गुण, प्रतिभा मात्र झाकोळून जातात. ........

देहदान - चांगला अनुभव
(दीपक वैद्य)
आईचा देहदानाचा निर्णय होता, हे एवढ्या आयत्या वेळी समजल्यानंतर एक मुलगा म्हणून मनात विचारांचे काहूर माजले. द्विधा मनःस्थितीत अडकलो. पण काही क्षणांतच मी ठामपणे निर्णय घेतला. आईची इच्छा पूर्ण करायची आणि सर्व संस्कारही करायचे. ......
सांगून तर पाहा...!
(माधव धर्माधिकारी)
मी एक ज्येष्ठ नागरिक आहे. सुदैवानं माझ्या ओळखीत कोणी गुटखा खात नाही; पण गुटखा खाणं वाईट हे माहिती असल्यानं मी एक करतो, रिक्षातून प्रवास करताना रिक्षावाल्याशी गप्पा मारतो. रिक्षा स्वतःची का भाड्याची, या प्रश्‍नापासून सुरवात करतो. स्वतःची असेल तर तो "स्वतःची आहे' असं अभिमानाने सांगतो. .......

देहदान अवश्‍य करा!
(डॉ. मालती धोत्रे)
१४ एप्रिल २००८ च्या मुक्तपीठमध्ये आलेला लेख "देहदान आणि देहभान' वाचून फार वाईट वाटले. घरातील एखादी व्यक्ती जाते आणि तिचे दु-ख सहन करून तिचे क्रियाकर्म न करताच त्या देहाचे दान करायचे ही कल्पना सर्वसामान्य लोकांना पटणे फार अवघड आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये श्री. गद्रे यांना आलेला अनुभव अतिशय भयानकच आहे. ........

देहदान- संकल्पना व सद्यःस्थिती
महाराष्ट्रात देहदानाची संकल्पना प्रथम येवला येथील थोर स्वातंत्र्यसैनिक, गांधीवादी, कै. पां. श्री. आपटे गुरुजी यांनी, पुण्यातील टिळक आयुर्वेद महाविद्यालयाला आपला देह, मरणोत्तर द्यावा अशी इच्छा पत्र लिहून प्रकट केली. ते पत्र प्रसिद्ध ही झालेले आहे. ........


व्हिडिओ गॅलरी
चिंटू
व्यंगचित्र
पैलतीर
मदर्स डे
नवे नाटक
महाराष्ट्र दर्शन
वॉलपेपर
नवा चित्रपट
मैत्रीण
वसंतोत्सव
एज्यूमंत्रा
जब वुई मेट
शिदोरी
मराठी टायपिंग
ई-संदर्भ
परदेशात शिकणाऱया भारतीय विद्यार्थ्यांचे जीवन अधिक असुरक्षित बनत आहे का ?
हो
नाही
माहिती नाही


मागील निकाल
आपल्या प्रतिकि"या




पुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराखानदेशनागपूरमहाराष्ट्रराष्ट्रीयक्रीडा
लग्नगाठऍग्रोवनसकाळ टाईम्स

Sakal Media Group | About us | Contact us | Privacy Policy | Ad Rate Card | Font Problem
Sakal Paper Limited, Pune, India.
All Information and pictures on this site are copyrighted material and owned by their respective creators or owners publication, copying, broadcasting or retransmission of the information or pictures without the written permission of the copyright holder is prohibited.

Developed by Sansui Software Pvt. Ltd.
Best viewed in 800 x 600