SAKAL
Last Update 5/12/08 20:29 PMवैशाख शुद्ध ८ सोमवार,  12 May 08 Google
मुख्य पानपुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराविदर्भखानदेशमागील अंक

Om_Developers
महाराष्ट्र
कोकण
गोवा
राष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय
क्रीडा
अर्थविश्‍व
सकाळ विशेष
भविष्य
संपादकीय
महाराष्ट्र उद्योगिनी पुरस्कार
News_Bulleting
प्रॉपर्टी
जागर
सप्तरंग
बालमित्र
मल्टिप्लेक्‍स
मुक्तपीठ
फॅमिली डॉक्‍टर
  • राष्ट्रपतींनी केले "वुमेन्स इंडिया'चे अभिनंदन !
  • शक्तिशाली भूकंपाने चीन हादरला; नऊशे विद्यार्थी गाडले गेल्याची भीती
  • आझमी फॅमिली
    मुंबई - कैफी आझमी यांच्या उर्दू कवितांच्या सिडींचे मुंबईत प्रकाशन करण्यात आले, त्या वेळी व्यासपीठावर गीतकार जावेद अख्तर, अभिनेत्री शबाना आझमी, तन्वी आझमी आणि शौकत आझमी उपस्थित होते.

    केवळ ५५ टक्केच पावसाळी कामे पूर्ण
    मुंबई, ता. ११ - पावसाळा तोंडावर आल्याने लोकप्रतिनिधींपासून प्रशासनापर्यंत सर्वांचीच धावाधाव सुरू झाली आहे; मात्र मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केवळ ५५ टक्केच पावसाळी कामे झाल्याबद्दल महापौरांपासून पालिका आयुक्‍तांपर्यंत सर्वांनीच नाराजी व्यक्‍त केली आहे.

    भारत-अमेरिका अणुकरार आवश्‍यकच - माजी राष्ट्रपती कलाम
    मुंबई, ता. ११ - भारत-अमेरिका आण्विक करारावरून राष्ट्रीय लोकशाही आघाडी व डाव्यांत वाद सुरू असतानाच माजी राष्ट्रपती व ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी या कराराला पाठिंबा दर्शविला.

    मॉं ... एक फिल्मी प्रवास
    स्त्रीमुक्ती किंवा "एम्पॉवरमेंट ऑफ वुमेन' या संकल्पनेला मूर्त रूप मिळालं ते मातृपटांनी. काळानुसार हिंदी सिनेमा जसा बदलला, तशी त्यातली आईसुद्धा बदलली.आता उत्सुकता आहे ती वेगवेगळ्या वळणांवरून प्रवास करणाऱ्या या आईच्या भविष्यातल्या रूपाची.
    व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा

    शिवसेनेकडून जातीचे राजकारण करण्याचा प्रयत्न
    ठाणे, ता. ११ - शिवसेना हा पूर्वीपासून मनुवादी पक्ष म्हणूनच ओळखला जात आहे. त्यामुळेच लोकसभेच्या पोटनिवडणुकीत जातीचे राजकारण आणण्याचा प्रयत्न केला जात आहे; पण आम्ही मात्र प्रचाराची पातळी सोडणार नसून विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक जिंकणार असल्याचा विश्‍वास राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार संजीव नाईक यांनी व्यक्त केला.

    "बॉलीवूड मॉम्स'
    बॉलीवूडमधली आपली कारकिर्द यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर काही अभिनेत्री, याच क्षेत्रात करिअर करु पाहणाऱ्या आपल्या मुलांच्या पाठीही खंबीरपणे उभ्या राहिल्यात. अशाच काही "बॉलीवूड मॉम्स'चा हा परिचय.....

    निर्व्यसनी, आदर्श नागरिक घडविण्याचे आव्हान - अण्णासाहेब मोरे
    मुंबई, ता. ११ - मानवी जीवन विविध समस्यांनी जर्जर झाले आहे. नोकरी, शिक्षण, आरोग्य, विवाह संस्था तसेच ताणतणावासारख्या समस्यांमुळे मानवजातीपुढे निर्व्यसनी व आदर्श नागरिक घडविण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठाचे अध्यक्ष गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी हजारो सेवेकऱ्यांशी संवाद साधताना केले.

    वृत्तपत्र विक्रेते गेले मलेशियाला!
    मुंबई, ता. ११ - "सकाळ' वृत्रपत्रसमूहामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातल्या गावांमधील काही वृत्तपत्र विक्रेते व एजंट यांच्या भाग्यात आज मलेशियावारीचा योग आला.

    "सेझ'च्या नफ्यात शेतकऱ्यांचा वाटा असावा - गणेश नाईक
    नवी मुंबई, ता. ११ - विशेष आर्थिक क्षेत्रासारख्या प्रकल्पामध्ये भांडवलदार हजारो कोटींचा नफा कमविणार असतील, तर शेतकऱ्यांनाही ठोस उत्पन्न मिळायला हवे.

    भारताची एकात्मता अबाधित राहावी!
    मुंबई, ता. ११ - आज एका राज्यातील जनता दुसऱ्या राज्यातील जनतेकडे वैराच्या भावनेतून पाहात आहे. यामुळे भारताच्या एकात्मतेला बाधा पोहोचत आहे.

    जातींवर होत असलेला अन्याय हा दहशतवादच - डॉ. नरेंद्र जाधव
    मुंबई, ता. ११ - जर्मनीमध्ये ६० वर्षांपूर्वी झालेला नरसंहार आणि अफगाणिस्तानामधील सद्यस्थितीबाबत विचार करताना आपल्या समाजातील विविध घटकांवर वर्षानुवर्षे चाललेल्या आणि कधीतरी उफाळून येणाऱ्या अत्याचारांकडे पाहण्याची गरज आहे, असे मत "ग्रंथाली'ने आयोजित केलेल्या चर्चासत्रामधून पुढे आले.

    सीकेपी राज ठाकरेंना मुंबईत कसे ठेवायचे? - कपिल पाटील
    मुंबई, ता. ११ - उत्तर प्रदेश, बिहारी लोकांना महाराष्ट्रातून हुसकावण्याची मोहीम सुरू करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हेही कायस्थ असल्याने त्यांना तरी इथे कसे ठेवायचे, असा सवाल आमदार कपिल पाटील यांनी उपस्थित केला आहे.

    बस अपघातात तीन ठार; १३ जखमी
    माणगाव - येथील इंदापूर गावाजवळील मुंबई-गोवा महामार्गावर रविवारी (ता.११) पहाटे ३.४५ च्या सुमारास मिनी बस आणि लक्‍झरी बस यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार; तर १३ जण जखमी झाले आहेत.

    लागते ती आस... जडतो तो जीव!
    मुंबई - एकविसाव्या शतकात वेगाने पुढे सरकणाऱ्या जगात नात्यातील गोडवा कमी कमी होत चालला आहे. शहरांत राहण्यासाठी जागा अपुरी पडू लागली आहे. "लाईफस्टाईल'मध्येही कमालीचा बदल झाला आहे.

    "गर्जतो मराठी'नंतर आता "गर्जतो गुजराती'
    मुंबई, ता. ११ - "गर्जतो मराठी' अशी मराठी माणसाला साद घालीत शिवसेनेने आयोजित केलेले प्रदर्शन यशस्वी झाल्यांतर आता शिवसेनेने गुजराती भाषकांना आकर्षित करण्यासाठी मुंबईत "शिवसेना व्यापार संघटना' स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

    मुलाचा खून करणारी महिला अटकेत
    मुंबई, ता. ११ - दारूच्या नशेत इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली फेकून आपल्या चार वर्षांच्या मुलाचा खून करणाऱ्या वरळीतील एका महिलेला पोलिसांनी आज अटक केली.

    विरार येथे रिक्षा अपघातात दोन ठार; दोन जखमी
    विरार, ता. ११ - आगाशी-विरार रस्त्यावर आज सकाळी क्वालीस गाडीला ओव्हरटेक करणाऱ्या ऑटोरिक्षाला समोरून ट्रकची ठोकर लागल्याने दोन प्रवासी महिला ठार झाल्या; तर रिक्षाचालक व एक प्रवासी असे दोघे गंभीर जखमी झाले.

    सत्ता दिली तर महाराष्ट्र सुतासारखा सरळ करीन - राज ठाकरे
    मुंबई, ता. - निवडणुका समोर ठेवून आंदोलन करण्याची माझी सवय नाही. मी शिवसेनेत असल्यापासून माझी भूमिका पक्की आहे. ती आजही कायम आहे. निवडणुका हा इतरांचा धंदा असेल; पण माझा नाही. राज ठाकरे यांच्या आवाहनाविषयी आपली मते सकाळ ब्लॉगवर लिहून पाठवा


    व्हिडिओ गॅलरी
    चिंटू
    व्यंगचित्र
    पैलतीर
    मदर्स डे
    नवे नाटक
    महाराष्ट्र दर्शन
    वॉलपेपर
    नवा चित्रपट
    मैत्रीण
    वसंतोत्सव
    एज्यूमंत्रा
    जब वुई मेट
    शिदोरी
    मराठी टायपिंग
    ई-संदर्भ
    परदेशात शिकणाऱया भारतीय विद्यार्थ्यांचे जीवन अधिक असुरक्षित बनत आहे का ?
    हो
    नाही
    माहिती नाही


    मागील निकाल
    आपल्या प्रतिकि"या




    पुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराखानदेशनागपूरमहाराष्ट्रराष्ट्रीयक्रीडा
    लग्नगाठऍग्रोवनसकाळ टाईम्स

    Sakal Media Group | About us | Contact us | Privacy Policy | Ad Rate Card | Font Problem
    Sakal Paper Limited, Pune, India.
    All Information and pictures on this site are copyrighted material and owned by their respective creators or owners publication, copying, broadcasting or retransmission of the information or pictures without the written permission of the copyright holder is prohibited.

    Developed by Sansui Software Pvt. Ltd.
    Best viewed in 800 x 600