|
|  |
 | परशुराम शोभायात्रेने शहर दुमदुमले नागपूर, ता. ११ - भगवान परशुराम जयंती सप्ताहानिमित्त परशुराम सर्वभाषीय ब्राह्मण
संघातर्फे भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत विविध संघटनांचे
पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविक सहभागी झाले होते. ..... |
"राधा ही बावरी' ने उधळला भावस्पर्शी गीतांचा खजिना नागपूर, ता. ११ - भावगीते, चित्रपटगीते, नाटके, जाहिराती, मालिका, अल्बम्स....
माध्यम कोणतेही असो, आपल्या दर्जेदार संगीताचा ठसा रसिकमनावर उमटविणाऱ्या अशोक
पत्कींनी तरल, भावस्पर्शी चालीतून श्रोत्यांच्या हृदयाच्या तारा छेडल्या. ..... |
तंत्रज्ञान विकासात शहराची गरुडभरारी नागपूर,ता. ११ - कधीकाळी खड्ड्यांचे शहर म्हणून ओळख असणाऱ्या नागपूरचा मागील चार
ते पाच वर्षांत कायापालट झाला. सुंदर रस्त्यांसोबतच शहराचे भाग्यही उजळले. ..... |
ैदुहेरी हत्याकांड - घटनास्थळावरील ८० पैकी ३६ लाख जप्त नागपूर, ता. ११ - लखोटिया बंधूंच्या दुहेरी हत्याकांडातील मारेकऱ्यांचा अद्याप शोध
लागलेला नाही. तथापि, पोलिसांची दिशाभूल करू पाहणाऱ्या आणि आणि म्हणूनच संशयित
ठरलेल्या प्रत्यक्षदर्शींकडून मात्र आता बऱ्यापैकी माहिती मिळू लागली आहे. ..... |
ट्रक-दुचाकीत भीषण धडक, दोन ठार गोंडपिपरी (जि. चंद्रपूर), ता. ११ - अहेरी- चंद्रपूर मुख्य मार्गावरील गोंडपिंपरी
येथील वनविभागाच्या नाक्याजवळ ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात
दोन जण ठार झाले. ..... |
मॅंगनीजची वाहतूक करणारे चार ट्रक जप्त भंडारा, ता. ११ - तुमसर तालुक्यात १५ लाख रुपये किमतीच्या मॅंगनीजची अवैध वाहतूक
करणाऱ्या चार ट्रक चालकांविरुद्ध तहसीलदारांनी आज (ता.११) तुमसर पोलिसांत गुन्हा
दाखल केला आहे. ..... |
स्वातंत्र्यवीरांच्या कुटुंबीयांचाच आयोजकांना विसर! गडचिरोली, ता.११ - १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्याला दीडशे वर्षे पूर्ण झाली.
त्यानिमित्ताने घोट येथे वीर बाबूराव आदिवासी विकास प्रबोधन समितीच्या वतीने
शनिवारी (ता. १०) स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिवीरांना अभिवादन करण्यासाठी
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. |
तिजोरी सापडली, पण रिकामी! ढाणकी (जि. यवतमाळ), ता. ११ - यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या येथील
शाखेतून चोरट्यांनी शुक्रवारी (ता.नऊ) रात्री पळवून नेलेली तिजोरी आज शिवारात
रिकामी आढळली. ..... |
वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या कारंजा लाड (जि. वाशीम), ता. ११ - तालुक्यातील वडगाव इजारा येथील किसन नारायण
काजळे (वय ७०) या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आज (ता. ११) आत्महत्या केली.
..... |
साडभावाचा खून करणाऱ्यास जन्मठेप गडचिरोली, ता.११ - साडभावाची हत्या करणाऱ्यास जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी
(ता.सात) जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. पंढरी तुलावी असे आरोपीचे नाव आहे. जिल्हा व
सत्र न्यायालयाने हा निकाल दिला. .... |
शेंबाळपिंपरीतील राज एजन्सीजला भीषण आग १० लाखांचे नुकसान शेंबाळपिंपरी (जि.यवतमाळ), ता. ११ - येथील बसस्थानकासमोरील साकला
कॉम्प्लेक्समधील संजय साकला यांच्या मालकीच्या राज एजन्सीज या इलेक्ट्रॉनिक्स
वस्तूच्या मोठ्या शोरूमला आज (ता. ११) पहाटे तीनच्या सुमारास भीषण आग लागली. ..... |
|
|  |
|