|
|  |
 | टॅंकर-कार अपघातात ओझरला नऊ ठार नाशिक, ता. ११ - नाशिक-औरंगाबाद महामार्गावर चितेगाव फाटा (ता. निफाड) येथे आज
पहाटे अडीचच्या सुमारास पुढे जाण्याचा प्रयत्न करणारी मारुती कार विरुद्ध बाजूने
येणाऱ्या डांबराच्या टॅंकरवर आदळल्याने झालेल्या अपघातात मारुती कारमधील नऊ जण ठार
झाले. ..... |
तीन लाख भाविक देवीच्या चरणी नतमस्तक मालेगाव, ता. ११ - वल्लभ मानवोद्धारक मंडळातर्फे सप्तशृंगगडावर आयोजित मोक्षधर्म
सत्संग ज्ञानयज्ञ सोहळ्यानिमित्त आज भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
... |
क्रेडिट कार्ड चोरून एक लाखाची खरेदी गंगापूर रोड, ता. ११ - चोरीच्या क्रेडिट कार्डवरून एका भामट्याने एक लाख चौदा
हजारांची खरेदी करून पलायन केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली असून, सरकारवाडा पोलिस
ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. ..... |
म्हसरूळला रंगली टांगा शर्यत पंचवटी, ता. ११ ः घोडा-बैल जुंपलेले टांगे सुरू होण्याची घोषणा, पाटीवरून पळणाऱ्या
टांग्यांची झालेली चढाओढ अन् ते पाहताना जमावाचा प्रचंड जल्लोष, प्रचंड वेगात
टांगा ओढत धावणारे घोडा-बैल, त्यांच्या भरधाव खुरांमुळे आसमंतात उधळलेली धूळ, कोण
पुढे धावतो याची डोळ्यांना लागून राहिलेली उत्सुकता ..... |
|
|  |
|