नवा चित्रपट - भूतनाथएक डाव भूतनाथचा (मंदार जोशी) "भूतनाथ' हा हॉररपट नाही की तो पूर्णतः बालपटही नाही. निर्माते रवी चोप्रा आणि दिग्दर्शक विवेक शर्मा यांनी या चित्रपटाद्वारे मनोरंजनाचा एक छान डाव मांडलाय आणि तो मस्त जमलाय.
नवाचित्रपट - जिमी उदयापूर्वीच अस्त! (मंदार जोशी) मिथुन चक्रवर्ती या अभिनेत्याला कोणी कधीच "सिरीयसली' घेतलं नसावं. आपला हा निर्णय किती योग्य होता, याची खात्री "जिमी'ची प्रत्येक "फ्रेम' पाहताना पटते. व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
मागील निकाल आपल्या प्रतिकि"या