विज्ञानातील शोधांवर आधारित नवे कुमारनाट्यजयंत नारळीकरांच्या "अभयारण्य' या पुस्तकावर आधारित कुमारनाट्य "उ ११२३००७" पुण्याच्या रंगशीला या संस्थेने रंगमंचावर आणून मुलांमधील विज्ञानाची गोडी वाढविण्यचा चांगला उपक्रम केला आहे. "अक्षरनंदन" शाळेच्या सत्ताविस मुलांनी सादर केलेला हा रंगमंचीय प्रयोग मुलांनीच नव्हे तर पालकांनी उत्सुकतेने पाहायला हवा. कुमारनाट्य अनुभवण्यासाठी इथ क्लिक करा... लेखिका आणि दिग्दर्शीकेचे मनोगत ऐका....
मागील निकाल आपल्या प्रतिकि"या