SAKAL
Last Update 5/12/08 20:29 PMवैशाख शुद्ध ८ सोमवार,  12 May 08 Google
मुख्य पानपुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराविदर्भखानदेशमागील अंक

Om_Developers
महाराष्ट्र
कोकण
गोवा
राष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय
क्रीडा
अर्थविश्‍व
सकाळ विशेष
भविष्य
संपादकीय
महाराष्ट्र उद्योगिनी पुरस्कार
News_Bulleting
प्रॉपर्टी
जागर
सप्तरंग
बालमित्र
मल्टिप्लेक्‍स
मुक्तपीठ
फॅमिली डॉक्‍टर

डायरी जर्मनीची...मंजुश्री दवे
खूप वर्षांपासून आम्ही जर्मनीत आहोत. तुम्हाला काय सांगावं...काय न सांगावं...हे ठरवणं काहीसं कठीण आहे.
जेव्हा लोक जर्मनीचा विचार करतात तेव्हा दोन गोष्टी मुख्यत्वानं समोर येतात. एक म्हणजे हिटलर आणि दुसरं महायुद्ध !

डायरी जपानची - अरुंधती देव
15 एप्रिल 1998 ला आम्ही प्रथम जपानमध्ये आलो. दोन वर्ष राहून परत जायचं असं ठरवलंच होतं. इथे आल्यावर इथले अनोखे जग आवडायला लागले. भारतात नोकरी, लहान मुलगा, घर असे धावपळीचे आयुष्य जगणाऱ्या मला, इथले शांत जीवन आवडू लागले.

नायजेरिया डायरी - भाग आठ

सुभाष घईंचा "परदेस' जेव्हा पाहिला, खरं तर पाहूच शकलोच नाही. ""आप तो अमरिकावाले बाबूजी हो....'' असं लाडे लाडे म्हणत महिमा (पात्राचे बौद्धिक वय वर्षे पाच) जेव्हा स्क्रीनवर नाचू लागली, त्या मिनिटाला टीव्ही बंद केला. परदेशात राहायचे, सगळी समृद्धी उपभोगायची आणि संस्कृती हरवली म्हणून अधूनमधून अतिरेकी उसासे टाकायचे... इतक्‍या वर्षांत तो पिक्‍चर कधीही पूर्ण बघू शकलो नाही.

नायजेरिया डायरी - पान सात
५ नोव्हेंबर २००७
या मेलिंग लिस्टवरचे मित्र खरंच आमची काळजी करतात. अनेकांनी इथल्या सुरक्षिततेची काळजी वाटून मेल पाठविल्या आहेत. इथल्या अपहरणाच्या, खंडणीच्या बातम्या भारतीय वृत्तपत्रांमध्ये येत असतात. भारतामध्ये आपण जिथं राहतो विशेषतः महाराष्ट्र, गुजरातसारखी राज्यं तर स्वर्ग वाटावीत.

CANADA IN THE MID-1950s - Part One - Dr. Eknath Marathe
After working at the National Chemical Laboratory of India, in the area of Instrumentation and Radioactive Tracer Technique, I left India for Canada on 15th of August 1955 (Indian Independence Day), on a one year fellowship, to do further research in Nuclear Physics (Mass Spectrometry) at Nuclear Research Laboratory, McMaster University, Hamilton.

डायरी चीनची...प्रमोद आठल्ये
Mi chin madhye javal javal geli 2 varshe rahat ahe , nokari nimmit. Ya mahakay deshabaddal ikade yenyapurvi farshi mahiti nhavati ani ek prkarchi utstukata hoti .yethe aalyavar ti sarkhi vadhatcha ahe ani mazya sarrkhicha ti itarana pan asel mhanun mi hi mahiti sathi dairy lihayala ghetali.

डायरी अमेरिकची - भाग एक - अपर्णा करंजे
Traffic jam, horn che karkasha avaj, parking problem? Te kay asta?
Rastyavarche khadde kase astat? load shading, pani nasne mhanje kay?

डायरी अमेरिकेची - भाग दोन - अपर्णा करंजे
SSN kadhana, electric meter tumchya navavar ghena, driving liscence kadhana asha kahi kamansathi tumhala ethalya sarkari office madhe jayla lagta.

अशीच अमुची शाळा असती - भाग एक - प्राजक्ता दामले-परांजपे

अशीच आमुची शाळा असती - भाग दोन - प्राजक्ता दामले-परांजपे
या वर्गात तरी मला भरपूर साधनं दिसली, आणि भरपूर निर्मितीक्षमताही. आता पाठ्यपुस्तकच नाही तर ही शिक्षिका काय आणि कुठून शिकवणार हे आधी मला कुतूहल होतं.

अमेरिकेची डायरी - भाग एक - गौरी राव

डायरी अमेरिकेची - भाग दोन - गौरी राव
फेब्रुवारी - लेक Tahoe
अमेरिकेत येऊन "स्नो' पाहिला नव्हता. वेदिकेच्या शाळेत "स्नोफॉल'चे बरेच कौतुक चालते. तिच्या प्रीस्कूलमध्ये सर्व जण अमेरिकेच्या "पूर्व' किनाऱ्याहून आलेले होते. मात्र आम्ही पश्‍चिमानगरीतच पाहात व राहात आहोत.

रंगोत्सव ...
वसंतोत्सवाची ललकारी खरं तर फाल्गुनमध्येच दिली गेली होती. फाल्गुनमध्ये झालेल्या पानगळीनं साऱ्या सृष्टीचं सौंदर्य हरपलं होतं! दिवसागणिक वाढत असलेल्या उन्हाच्या तीव्रतेनं तर क्षणाक्षणाला सृष्टी निस्तेज आणि म्लान वाटायला लागली होती; पण तरीही वनस्पतिसृष्टीच्या सहनशीलतेचं कौतुक करावं तेवढं थोडंच होतं! आग ओकणाऱ्या सूर्याला आपण हार जायचं नाही, असं त्यांनी मनोमन ठरवलं होतं!

आला वसंत ऋतू आला...
विविध देशातील ई सकाळच्या वाचकांनी पाठवलेल्या वसंतोत्सवाचे स्लाइड शो पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा.
वसंतोत्सवाची छायाचित्रे पाठवा...pailteer@esakal.com

शिवजयंती रशियातली
निश्‍चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारु, अखंड स्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी। ंडळाचे ठायी धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहीला का, तुम्हांकरिता ।

सिंगापूरमधील शास्त्रीय संगीतप्रेमींना पर्वणी...
एक आणि दोन मे ची सायंकाळ सिंगापूरमध्ये राहणाऱ्या शास्त्रीय संगीत प्रेमींसाठी एक पर्वणीच ठरली. सिंगापूर एसप्लांड. इथे जगभरातल्या अनेक मान्यवर कलाकारांनी हजेरी लावली आहे.


व्हिडिओ गॅलरी
चिंटू
व्यंगचित्र
पैलतीर
मदर्स डे
नवे नाटक
महाराष्ट्र दर्शन
वॉलपेपर
नवा चित्रपट
मैत्रीण
वसंतोत्सव
एज्यूमंत्रा
जब वुई मेट
शिदोरी
मराठी टायपिंग
ई-संदर्भ
परदेशात शिकणाऱया भारतीय विद्यार्थ्यांचे जीवन अधिक असुरक्षित बनत आहे का ?
हो
नाही
माहिती नाही


मागील निकाल
आपल्या प्रतिकि"या




पुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराखानदेशनागपूरमहाराष्ट्रराष्ट्रीयक्रीडा
लग्नगाठऍग्रोवनसकाळ टाईम्स

Sakal Media Group | About us | Contact us | Privacy Policy | Ad Rate Card | Font Problem
Sakal Paper Limited, Pune, India.
All Information and pictures on this site are copyrighted material and owned by their respective creators or owners publication, copying, broadcasting or retransmission of the information or pictures without the written permission of the copyright holder is prohibited.

Developed by Sansui Software Pvt. Ltd.
Best viewed in 800 x 600