SAKAL
Last Update 5/12/08 20:29 PMवैशाख शुद्ध ८ सोमवार,  12 May 08 Google
मुख्य पानपुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराविदर्भखानदेशमागील अंक

Om_Developers
महाराष्ट्र
कोकण
गोवा
राष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय
क्रीडा
अर्थविश्‍व
सकाळ विशेष
भविष्य
संपादकीय
महाराष्ट्र उद्योगिनी पुरस्कार
News_Bulleting
प्रॉपर्टी
जागर
सप्तरंग
बालमित्र
मल्टिप्लेक्‍स
मुक्तपीठ
फॅमिली डॉक्‍टर

दीपकला व्हायचंय खली?
भीमाशंकर, ता. ११ - डिंभे (ता. आंबेगाव) येथील दीपक सदावर्ते या युवकाने लहानपणापासून वडिलांकडून पैलवानकीचे धडे घेतले. गेल्या १४ वर्षांत दिवस-रात्र व्यायाम करून शरीरयष्टी कमाविला.

पूर्वजांची स्मृती जपून ऋण फेडताना
मराठीतील आद्य कादंबरीकार व वाईचे सुपुत्र (कै.) लक्ष्मण मोरेश्‍वरशास्त्री हळबे यांची सोमवारी (ता. १२ मे) पुण्यतिथी. १८३१ मध्ये जन्मलेल्या शास्त्रीबुवांचे वाङ्‌मयीन कर्तृत्व मोठे होते. त्यांची पणतीसून सौ. आरती अविनाश हळबे यांनी शास्त्रीबुवांच्या कार्याचा घेतलेला आढावा व त्यांच्या स्मृती जपण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती...

वकिलांसाठी राज्यात ३५० ई-ग्रंथालये
नाशिक, ता. ११ - विधीतज्ज्ञांसाठी विविध निवाडे, निकालांविषयीचे संदर्भ तसेच न्यायालयीन पुस्तकांची आवश्‍यकता न्यायालयीन प्रक्रियेत रोजच असते. त्यावर बार असोसिएशनला मोठा खर्च करावा लागतो.

विद्यार्थ्यांना आधार देणारी संस्था
(डॉ. अशोक कामत)
पुणे विद्यार्थी गृहसंस्थेचा शताब्दी महोत्सव आज (१२ मे २००८) सुरू होत आहे. त्यानिमित्त...

जिल्ह्यातील शाळांत "लीड इंडिया २०२०' चळवळ
पुणे, ता. ११ - ""शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे महत्त्वाचे साधन आहे. शिक्षणाच्या माध्यमातून देशाचा खऱ्या अर्थाने विकास होण्यासाठी माजी राष्ट्रपती ए. पी. जे अब्दुल कलाम यांनी देशात "लीड इंडिया' ही चळवळ राबविण्याचे आवाहन केले आहे. ही चळवळ येत्या जुलैपासून जिल्ह्यातील शाळांमध्ये राबविण्यात येईल,'' अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रकाश परब यांनी "सकाळ'ला दिली.

दृश्‍यचि आमुच्या जीवाचे जीवन...
तंत्रज्ञानामुळे दृक्‌श्राव्य ज्ञाननिर्मितीची प्रक्रिया सोपी झाली आहे. यामुळेच "यू ट्यूब'सारखे इंटरनेटवरील आश्‍चर्य जन्माला आले. भारतासारख्या मौखिक ज्ञानाची परंपरा अनुभवलेल्या देशासाठी तर हा बदल अतिशय महत्त्वाचा आहे...

कलाविषयक शेरेबाजीची शिकार ठरणारा निकाल
भारतात जे सांप्रदायिक हिंदुत्व व्याघ्ररूप धारण करीत आहे, त्याला डिवचण्याचे काम एम. एफ. हुसेन यांनी सातत्याने केले. त्यामुळेच त्यांच्यावर परागंदा होण्याची वेळ आली आहे; मात्र न्यायालयाने हुसेन यांना अनुकूल कौल दिला आहे.

पुस्तक शिफारस - ऑर्थर कोस्टलर यांच्या जीवनावर प्रकाश
चाळीसच्या दशकात प्रकाशित झालेल्या "डार्कनेस ऍट नून' या ऑर्थर कोस्टलर (१९०५- १९८३) यांच्या गाजलेल्या कादंबरीमुळे साहित्य आणि विशेषतः राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. .....
ड्रिमगर्ल हेमा तेव्हा होती "आईच्या भूमिकेत' !
प्रख्यात अभिनेत्री हेमामालिनी यांचे "जीवनगाथा' हे पुस्तक "अमेय प्रकाशन'च्या वतीने मुंबईत लवकरच प्रकाशित होत आहे. या पुस्तकातील "आईच्या भूमिकेत' हे प्रकरण खास "ई-सकाळ'च्या वाचकांसाठी देत आहोत....

व्हिडिओ गॅलरी
चिंटू
व्यंगचित्र
पैलतीर
मदर्स डे
नवे नाटक
महाराष्ट्र दर्शन
वॉलपेपर
नवा चित्रपट
मैत्रीण
वसंतोत्सव
एज्यूमंत्रा
जब वुई मेट
शिदोरी
मराठी टायपिंग
ई-संदर्भ
परदेशात शिकणाऱया भारतीय विद्यार्थ्यांचे जीवन अधिक असुरक्षित बनत आहे का ?
हो
नाही
माहिती नाही


मागील निकाल
आपल्या प्रतिकि"या




पुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराखानदेशनागपूरमहाराष्ट्रराष्ट्रीयक्रीडा
लग्नगाठऍग्रोवनसकाळ टाईम्स

Sakal Media Group | About us | Contact us | Privacy Policy | Ad Rate Card | Font Problem
Sakal Paper Limited, Pune, India.
All Information and pictures on this site are copyrighted material and owned by their respective creators or owners publication, copying, broadcasting or retransmission of the information or pictures without the written permission of the copyright holder is prohibited.

Developed by Sansui Software Pvt. Ltd.
Best viewed in 800 x 600