|
|  |
 | | राजकीय | सामाजिक | शिक्षण व्यवसाय | विज्ञान-तंत्रज्ञान | शेती-पाणी | नाटक | चित्रपट | संगीत नृत्य | साहित्य-संस्कृती | क्रीडा | पर्यटन | आरोग्य | मानसन्मान | महिला | फॅशन | | एकमेवाद्वितीय हनुमंत (डॉ. श्री बालाजी तांबे)
गरुड म्हणजे केवळ पक्षी नव्हे, तर जटायूप्रमाणेच आकाशगमन करणारे विमानपथकही असू
शकते. त्यापेक्षाही सर्वशक्तिमान याचा अर्थ गती, पल्ला, उंची, वजन वाहून नेण्याची
क्षमता अशा सर्व बाजूंनी पूर्ण समर्थ म्हणजे बुद्धिदाता, प्राणदाता असा
एकमेवाद्वितीय हनुमान! ........ |
मिलन मायाब्रह्माचे (डॉ. श्री बालाजी तांबे)
गीत रामायणाची आधुनिक दृष्टिकोनातून केलेली उकल "श्रीराम विश्वपंचायतन' या
पुस्तकात व्यक्त झाली आहे. त्यातील हे एक प्रकरण रामनवमीच्या निमित्ताने ...... |
घडताहेत "तानसेन'... आणि "कानसेन'ही! ( संजय कुलकर्णी )
सध्या रंगभूमीवर अनेक संगीतमय कार्यक्रम सादर होताना दिसताहेत. प्रत्येक
दूरचित्रवाणी वाहिनीवरून किमान एक तरी सांगीतिक कार्यक्रम सादर होताना दिसतोच. या
वाहिन्या नवनवे "तानसेन' जसे घडवताहेत, तसे "कानसेन'सुद्धा घडवताहेत. कदाचित ही
"लाट' असूही शकेल; पण तरीही हे त्यांचं संगीत क्षेत्रासाठी योगदानच मानायला हवं!
........ |
घडताहेत "तानसेन'... आणि "कानसेन'ही! ( संजय कुलकर्णी )
सध्या रंगभूमीवर अनेक संगीतमय कार्यक्रम सादर होताना दिसताहेत. प्रत्येक
दूरचित्रवाणी वाहिनीवरून किमान एक तरी सांगीतिक कार्यक्रम सादर होताना दिसतोच. या
वाहिन्या नवनवे "तानसेन' जसे घडवताहेत, तसे "कानसेन'सुद्धा घडवताहेत. कदाचित ही
"लाट' असूही शकेल; पण तरीही हे त्यांचं संगीत क्षेत्रासाठी योगदानच मानायला हवं!
........ |
महर्षींचे स्मृतिस्थळ ( सुहास यादव )
महिलांना शिक्षणाची संधी मिळावी, त्यांना समाजात आदराचे स्थान मिळावे यासाठी
आयुष्यभर झटणाऱ्या महर्षी धोंडो केशव कर्वे (अण्णा) यांचे स्मृतिसंग्रहालय
पुण्याच्या महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या आवारात उभे राहिले आहे,
त्याविषयी.... |
"वॅन'च्या निमित्ताने काही हलकेफुलके क्षण ( प्रताप पवार )
"वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूजपेपर्स'चे (वॅन) वार्षिक अधिवेशन दक्षिण आफ्रिकेतील
केपटाऊन येथे नुकतेच झाले. या दौऱ्यातील काही निरीक्षणे आणि हलकेफुलके क्षण.
....... |
जीवनरंग एका क्लिकमध्ये... ( सुनीत भावे )
**************************************************
छायाचित्रकारांनी कॅमेऱ्यात बंदिस्त केलेले जीवनाचे अनेक रंग "सकाळ'ने आयोजित
केलेल्या प्रदर्शनात "रिफ्लेक्ट' झाले आणि "सुंदर', "अप्रतिम', "अवर्णनीय' अशा
शब्दांत रसिकांनी या प्रदर्शनाला दाद दिली.
************************************************** |
अप्रतिम ( प्रभाकर वाडेकर )
***************************************
चित्रकला, शिल्पकला, नक्षीकाम यांची समृद्ध परंपरा आपल्याला आहे. या संपन्न
वारशात शोभून दिसणारी, पूर्णपणे वेगळ्या माध्यमातून साकार झालेली चित्रे पाहण्याचा
अनोखा अनुभव घेण्याची संधी रसिकांना एका प्रदर्शनाद्वारे उपलब्ध होत आहे.
*************************************** |
ऍड-मॅड - आधी डोळ्याने... ( विशाखा टिकले )
**********************************************
चित्राच्या आणि शब्दांच्या मदतीने मांडल्या जाणाऱ्या "प्रिंट' जाहिरातीचा प्रभाव
इतर कोणत्याही माध्यमातल्या जाहिराती इतकाच असतो. किंबहुना या जाहिराती काकणभर
सरसच ठरतात. इतर माध्यमातील जाहिराती तुलनेत फार कमी काळ नजरेसमोर असतात. पण
दैनिकं, नियतकालिकं यांच्यामधून दिसणाऱ्या जाहिराती दीर्घकाळ नजरेसमोर राहतात आणि
अर्थातच त्यांचा परिणामही दीर्घकालीन असतो.
********************************************** |
सिराजउद्दौला - संधिप्रकाशी हुतात्मा ( आनंद हर्डीकर )
राष्ट्रे जिवंत राहतात, स्वतंत्र राहतात, ती केवळ एकट्या-दुकट्या महापुरुषाच्या
पुण्याईवर किंवा सेनानीच्या सामर्थ्यावर नाही; तर प्रवाही आणि प्रभावी समाजामुळे.
ज्या वेळी समाजाची गंगा केवळ एखाद्या डोहाचे किंवा डबक्याचे रूप धारण करते,
तेव्हा पारतंत्र्याचे शेवाळे पसरायला फारसा वेळ लागत नाही. अठरावे शतक उतरणीला
लागले, त्या वेळी भारतीय समाज - विशेषत- बंगाली समाज - असाच एक डोह बनला होता.
........ |
गेले ते (सोन्याचे) दिन गेले? (श्रीधर लोणी)
सोन्याच्या खाणींसाठी प्रसिद्ध असलेले "कोलार गोल्ड फिल्ड्स' (केजीएफ) आता
इतिहासजमा झाले आहे; पण हा इतिहास उगाळत न बसता त्याची पुनरावृत्ती करण्याचा अवघड
प्रयत्न तेथील कामगार, अधिकारी यांनी एकत्रितपणे सुरू केला आहे. ..... |
|
|  |
|