SAKAL
Last Update 5/12/08 20:29 PMवैशाख शुद्ध ८ सोमवार,  12 May 08 Google
मुख्य पानपुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराविदर्भखानदेशमागील अंक

Om_Developers
महाराष्ट्र
कोकण
गोवा
राष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय
क्रीडा
अर्थविश्‍व
सकाळ विशेष
भविष्य
संपादकीय
महाराष्ट्र उद्योगिनी पुरस्कार
News_Bulleting
प्रॉपर्टी
जागर
सप्तरंग
बालमित्र
मल्टिप्लेक्‍स
मुक्तपीठ
फॅमिली डॉक्‍टर

जिल्ह्यातील १७२ रुग्णालयांना नोटिसा
सातारा, ता. ११ - जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबत दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास आल्याने प्रदूषण नियंत्रण महामंडळाने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील १७२ रुग्णालयांना नोटिसा पाठविल्या आहेत.

पश्‍चिम घाट योजनेत भ्रष्टाचार?
सातारा, ता. ११ - पश्‍चिम घाट विकास योजनेमध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी कृषी उपसंचालक (दक्षतापथक) व पुण्याच्या कृषी आयुक्तालयाचे एकत्रित पथक चौकशीसाठी पाच दिवसांसाठी उद्या साताऱ्यात येत आहे.

एसटी चालक दोन तास गायब
सातारा, ता. ११ - येथील एका नगरसेवकाच्या मारुती गाडीला एसटीची धडक बसल्यानंतर एसटी चालकाला दोन तास गायब केल्यामुळे दुपारी मुख्य बस स्थानकात गोंधळ उडाला होता.

नेले येथे कालव्यात बालिका बुडाल्याची भीती
सातारा, ता. ११ - नेले (ता. सातारा) येथील कन्हेर कालव्यामध्ये आज दुपारी पाच वर्षांची बालिका बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

खंबाटकी घाटामध्ये गॅस टॅंकर उलटला
भुईंज. ता, ११ - उरणहून (मुंबई) वाई औद्योगिक वसाहतीत गॅस घेऊन निघालेल्या टॅंकरला खंबाटकी घाटात उतारावर अपघात होऊन चालक किरकोळ जखमी झाला.

मराठी जडणघडणीत अभंगवाणीचा मोठा वाटा - डॉ. सदानंद मोरे
वाई, ता. ११ - "आपल्या अभंगातून तुकोबांनी सर्वसामान्य लोकांना समजेल अशा साध्या व सोप्या भाषेत अद्वैत तत्त्वज्ञान सांगितले.

इंटरनेटच्या माध्यमातून गैरप्रकार
कऱ्हाड, ता. ११ - सायबर कॅफेसारख्या माहितीच्या खजिन्यात माहिती तंत्रज्ञानाचा नकारात्मक वापर करून होणाऱ्या गैरप्रकारातून शहरात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली आहे.

सुमोच्या धडकेत एक जण ठार; तेरा जखमी
कऱ्हाड, ता. ११ - लग्नापूर्वी देवदर्शनासाठी निघालेल्या सुमो जीपने ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने एक ठार, तर तेरा जण जखमी झाले.

बॅंक कर्मचाऱ्याची कर्जामुळे आत्महत्या
शिरवळ, ता. ११ - भोळी (ता. खंडाळा) येथील जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या शाखेतील कर्मचाऱ्याने आज विषारी औषध पिऊन आत्महत्या केली.

वडूज बाजार समिती कॉंग्रेसकडेच
निमसोड, ता. ११ - वडूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १९ पैकी १८ जागा जिंकून कॉंग्रेसने समितीवरील आपले वर्चस्व सिद्ध केले. या निकालामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला जिल्ह्यात आणखी एक हादरा बसल्याचे मानले जाते.


व्हिडिओ गॅलरी
चिंटू
व्यंगचित्र
पैलतीर
मदर्स डे
नवे नाटक
महाराष्ट्र दर्शन
वॉलपेपर
नवा चित्रपट
मैत्रीण
वसंतोत्सव
एज्यूमंत्रा
जब वुई मेट
शिदोरी
मराठी टायपिंग
ई-संदर्भ
परदेशात शिकणाऱया भारतीय विद्यार्थ्यांचे जीवन अधिक असुरक्षित बनत आहे का ?
हो
नाही
माहिती नाही


मागील निकाल
आपल्या प्रतिकि"या




पुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराखानदेशनागपूरमहाराष्ट्रराष्ट्रीयक्रीडा
लग्नगाठऍग्रोवनसकाळ टाईम्स

Sakal Media Group | About us | Contact us | Privacy Policy | Ad Rate Card | Font Problem
Sakal Paper Limited, Pune, India.
All Information and pictures on this site are copyrighted material and owned by their respective creators or owners publication, copying, broadcasting or retransmission of the information or pictures without the written permission of the copyright holder is prohibited.

Developed by Sansui Software Pvt. Ltd.
Best viewed in 800 x 600