|
|  |
 | पंढरपूर औद्योगिक प्रशिक्षण संस्था आदर्शवत करणार - शरदकृष्ण ठाकरे सोलापूर, ता. ११ - वैयक्तिक लक्ष, सांघिक प्रयत्न आणि उत्कृष्ट व्यवस्थापन या
त्रिसूत्रीचा वापर करून आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे पंढरपूर औद्योगिक
प्रशिक्षण संस्थेचा कायापालट करणार असल्याचे लक्ष्मी हैड्रोलिक्सचे व्यवस्थापकीय
संचालक शरदकृष्ण ठाकरे यांनी सांगितले. |
सुमारे दीड लाखाची यशवंतनगरात चोरी श्रीपूर, ता. ११ - यशवंतनगर (ता. माळशिरस) येथील एका घरातून अनोळखी चोरट्यांनी
सुमारे एक लाख ३६ हजारांची चोरी केली असून त्यात सुमारे २२ तोळ्यांच्या सोन्याच्या
दागिन्यांचा समावेश असल्याची नोंद अकलूज पोलिसांत झाली आहे. .... |
संघावर दूध स्वीकृती बंद करण्याची शक्यता - प्रशांत परिचारक पंढरपूर, ता. ११ - मागणीपेक्षा पुरवठा वाढल्यामुळे व निर्यातीवरील अनुदान बंद
केल्यामुळे दूध संघाला दूध स्वीकृती बंद करण्याची वेळ येते की काय, अशी चिंता
सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे अध्यक्ष प्रशांत परिचारक
यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. .... |
जावईशोधाबद्दल मस्कर यांना साखर संघाचे अध्यक्षपद द्यावे - डॉ. जाधव-पाटील व जगताप करमाळा, ता. ११ - आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या रस साठवण टाकीचे कामच १७ लाख
८० हजार रुपयांचे असून त्यात २४ लाखांचा भ्रष्टाचार कसा झाला, असा प्रश्न करत
"आदिनाथ'चे अध्यक्ष तात्यासाहेब मस्कर यांनी जो जावईशोध लावला, त्याबद्दल त्यांना
साखर संघाचे अध्यक्षपद द्यावे, अशी टीकात्मक मागणी सत्ताधारी संचालक गटाचे नेते
डॉ. प्रदीपकुमार जाधव-पाटील व लालासाहेब जगताप यांनी केली ...... |
सांगोला कारखान्यासाठी मोर्चेबांधणी सांगोला, ता. ११ - सांगोला सहकारी साखर कारखान्याची निवडणूक १९ जून रोजी होणार
असून ९ मे पासून १६ मे पर्यंत अर्ज तहसील कार्यालयात उपलब्ध राहणार आहेत. |
सांगोल्यात सव्वातीन लाखांची दुकान फोडी सांगोला, ता. ११ - सांगोला येथील गजबजलेल्या महात्मा फुले चौकातील ऍग्रो एजन्सीचे
दुकान मागील बाजूने फोडून सुमारे तीन लाख २७ हजार रुपयांचा माल चोरांनी रातोरात
लंपास केला. ..... |
अकलूजमधील पोलिस यंत्रणा सज्ज अकलूज, ता. ११ - अकलूज येथे उद्या (ता. १२) भरणाऱ्या आठवडा बाजाराच्या
पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठी यंत्रणा सतर्क केली आहे. ... |
|
|  |
|