SAKAL
Last Update 5/12/08 20:29 PMवैशाख शुद्ध ८ सोमवार,  12 May 08 Google
मुख्य पानपुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराविदर्भखानदेशमागील अंक

Om_Developers
महाराष्ट्र
कोकण
गोवा
राष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय
क्रीडा
अर्थविश्‍व
सकाळ विशेष
भविष्य
संपादकीय
महाराष्ट्र उद्योगिनी पुरस्कार
News_Bulleting
प्रॉपर्टी
जागर
सप्तरंग
बालमित्र
मल्टिप्लेक्‍स
मुक्तपीठ
फॅमिली डॉक्‍टर
  • राष्ट्रपतींनी केले "वुमेन्स इंडिया'चे अभिनंदन !
  • बंगळूर रॉयल संघ निवडीवर विजय मल्ल्यांची उघड नाराजी
  • सौरव गांगुलीची दादागिरी
    हैदराबाद, ता. ११ - सौरव गांगुलीसारखे आयकॉन "इंडियन प्रीमियर लीग'मध्ये कशाला, अशी विचारणा सुरू असतानाच त्याने आपली ताकद किती आहे, हे दाखवून दिले.

    भारताचा कॅनडावर विजय
    इपोह, ता. ११ - युवा हॉकीपटू दिवाकर राम याने नोंदविलेल्या दोन गोलच्या जोरावर भारताने १७ व्या अझलन शाह हॉकी स्पर्धेतील सामन्यात कॅनडावर सहज मात केली.

    शेनच्या धडाक्‍याने वॉर्नचा विजय
    जयपूर, ता. ११ - शेन वॉटसनच्या धडाकेबाज पाऊणशतकी खेळीमुळे जयपूर राजस्थान रॉयल्सने इंडियन प्रीमियर लीगमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सचा ३ गडी आणि ५ चेंडू राखून पराभव केला.

    बंगळूरला विजय आवश्‍यकच
    मोहाली, ता. ११ - इंडियन प्रीमिअर लीग ट्‌वेंटी-२० क्रिकेट स्पर्धेत सोमवारी राहुल द्रविडच्या बंगळूर रॉयल चॅलेंजर्ससमोर बलाढ्य किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे आव्हान असणार आहे.

    इस्तंबूल ट्रॅकवर मासाची हॅटट्रिक
    इस्तंबूल, ता. ११ - फेरारीच्या फिलिपे मासा याने सलग तिसऱ्या हंगामात तुर्कीश ग्रांप्रीचे विजेतेपद पटकावले.

    जर्मन ओपन स्पर्धा साफिनाने जिंकली
    बर्लिन, ता. ११ - एलिना डेमेन्टिव्हाचा ३-६,६-२,६-२,६-२ असा पराभव करीत रशियाच्या दिनारा साफिनाने जर्मन ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे.

    नोव्हाच ज्योकोविक रोम मास्टर्सचा विजेता
    रोम, ता. ११ - स्वित्झर्लंडचा बिगरमानांकित स्टानिस्लास वावरिंका याचा ४-६,६-३,६- ३, असा पराभव करीत तृतीय मानांकित नोव्हाक ज्योकोविकने रोम मास्टर्स स्पर्धा जिंकली. पूर्वार्धात वावरिंका याचा खेळ बहरलेला होता. मात्र, अनुभवी ज्योकोविकने त्याचे आव्हान सहजपणे मोडून काढले.

    नेरूळला उपांत्य लढतही रंगणार?
    मुंबई, ता. ११ - नेरूळच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर इंडियन प्रीमियर लीगमधील अंतिम लढत होणार हे जवळपास निश्‍चित होत असतानाच या मैदानावर एक उपांत्य लढतही खेळविण्याचा विचार होत आहे.

    संक्षिप्त

    आयपीएल वॉच


    व्हिडिओ गॅलरी
    चिंटू
    व्यंगचित्र
    पैलतीर
    मदर्स डे
    नवे नाटक
    महाराष्ट्र दर्शन
    वॉलपेपर
    नवा चित्रपट
    मैत्रीण
    वसंतोत्सव
    एज्यूमंत्रा
    जब वुई मेट
    शिदोरी
    मराठी टायपिंग
    ई-संदर्भ
    परदेशात शिकणाऱया भारतीय विद्यार्थ्यांचे जीवन अधिक असुरक्षित बनत आहे का ?
    हो
    नाही
    माहिती नाही


    मागील निकाल
    आपल्या प्रतिकि"या




    पुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराखानदेशनागपूरमहाराष्ट्रराष्ट्रीयक्रीडा
    लग्नगाठऍग्रोवनसकाळ टाईम्स

    Sakal Media Group | About us | Contact us | Privacy Policy | Ad Rate Card | Font Problem
    Sakal Paper Limited, Pune, India.
    All Information and pictures on this site are copyrighted material and owned by their respective creators or owners publication, copying, broadcasting or retransmission of the information or pictures without the written permission of the copyright holder is prohibited.

    Developed by Sansui Software Pvt. Ltd.
    Best viewed in 800 x 600