SAKAL PNG
Last Update 6/18/08 20:29 PMज्येष्ठ शु. १५ बुधवार,  18 June 08 Google
मुख्य पानपुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराविदर्भखानदेशमागील अंक

Om_Developers
मल्टिमीडिया
महाराष्ट्र
कोकण
गोवा
राष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय
क्रीडा
पैलतीर डायरी
अर्थविश्‍व
सकाळ विशेष
भविष्य
संपादकीय
News_Bulleting
प्रॉपर्टी
जागर
सप्तरंग
बालमित्र
मल्टिप्लेक्‍स
मुक्तपीठ
फॅमिली डॉक्‍टर
चौघडे वाजवताना...
(मंदार जोशी)
अभिनेता श्रेयस तळपदे आणि त्याची पत्नी दीप्ती तळपदे यांची पहिलीच निर्मिती असलेला "सनई चौघडे' चित्रपट येत्या २० तारखेला प्रदर्शित होतोय. या चित्रपटाद्वारे सई ताम्हणकर ही नव्या दमाची अभिनेत्री मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करतेय; तर अभिनेता संतोष जुवेकरसाठीही हा सिनेमा खूप महत्त्वाचा आहे. त्यानिमित्तानं या दोघांशी मारलेल्या गप्पा. ......
ऑडिओ ऐकण्यासाठी क्‍लिक करा
सनई चौघडे वाजवताना..
एक धमाल अनुभव.....
ही तर यशाची पहिली पायरी! - दीपाली सय्यद  
(संतोष भिंगार्डे)
तिचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबातला. घरची परिस्थिती बेताची. त्यामुळे नेमक्‍या कुठल्या क्षेत्रात करिअर करावं, याबाबत निश्‍चितच असं काहीच तिने ठरविलेलं नव्हतं, पण मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात, त्याप्रमाणे तिच्या वडिलांनी लहानपणीच तिच्यातील कलागुण हेरले होते आणि वयाच्या तिसऱ्या वर्षीच तिला क्‍लासिकल नृत्याचे धडे घेण्यास भाग पाडलं होतं. तिने इमानेइतबारे ते शिक्षण घेतलं आणि आज ती नृत्यसम्राज्ञीचा मुकुट मानाने मिरवीत आहे... ती आहे दीपाली सय्यद. एखाद्या गुडियाची कहाणी शोभावी असे तिच्या आयुष्यात एकेक चमत्कार घडत गेले. ........
ऑडिओ ऐकण्यासाठी इथे क्‍लिक करा
तिसऱ्या जन्माची अनुभूती... - दुर्गा जसराज
(विशाखा टिकले)
"अंताक्षरी'ने दुर्गाला घराघरात एक ओळख मिळवून दिली. त्यानंतर "चंद्रकांता'तील तिच्या भूमिकेचंही बरंच कौतुक झालं. मालिका विश्‍वातील यशानंतर दुर्गा जसराज आपल्या नव्या जबाबदारीत पूर्णपणे रमलीय. "आर्ट ऍण्ड आर्टिस्ट' या संस्थेच्या माध्यमातून ती अनेक कार्यक्रमांची निर्मिती करतेय. .......
"हळद तुझी'चा मुहूर्त
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव. त्यापासून वीस-पंचवीस मिनिटांच्या अंतरावर वेलंग नावाचे छोटे गाव. याच गावापासून थोड्या अंतरावर आहे रहिमतपूर. तेथील बेलंग हे गाव निवडले निर्माते अशोक सवने आणि दिग्दर्शक संदीप नवरे यांनी. .......
"इरसाल'चे शूटिंग वेगाने
प्रसाद ओक, अंशुमन विचारे, किशोरी अंबिये या कलाकारांबरोबरच मधू कांबीकर, अभय राणे आदी कलाकार एकत्र आले आहेत "इरसाल गावची इरसाल माणसं' या चित्रपटासाठी. श्रीमती मुरली मनोहर बोरकर यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन राजू फुलकर यांनी केले आहे. .......

व्हिडिओ गॅलरी
चिंटू
व्यंगचित्र
पैलतीर
नवा चित्रपट
नवे नाटक
एज्यूमंत्रा
हिरवा कोपरा
वॉलपेपर
महाराष्ट्र दर्शन
मदर्स डे
मैत्रीण
वसंतोत्सव
जब वुई मेट
शिदोरी
मराठी टायपिंग
ई-संदर्भ
परवेझ मुशर्रफ आणि जॉर्ज बुश हे सर्वांत अविश्‍वासू नेते आहेत, असे वाटते का?
होय
नाही


मागील निकाल
आपल्या प्रतिकि"या




पुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराखानदेशनागपूरमहाराष्ट्रराष्ट्रीयक्रीडा
लग्नगाठऍग्रोवनसकाळ टाईम्स

Sakal Media Group | About us | Contact us | Privacy Policy | Ad Rate Card | Font Problem
Sakal Paper Limited, Pune, India.
All Information and pictures on this site are copyrighted material and owned by their respective creators or owners publication, copying, broadcasting or retransmission of the information or pictures without the written permission of the copyright holder is prohibited.

Developed by Sansui Software Pvt. Ltd.
Best viewed in 800 x 600