SAKAL PNG
Last Update 6/18/08 20:29 PMज्येष्ठ शु. १५ बुधवार,  18 June 08 Google
मुख्य पानपुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराविदर्भखानदेशमागील अंक

Om_Developers
मल्टिमीडिया
महाराष्ट्र
कोकण
गोवा
राष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय
क्रीडा
पैलतीर डायरी
अर्थविश्‍व
सकाळ विशेष
भविष्य
संपादकीय
News_Bulleting
प्रॉपर्टी
जागर
सप्तरंग
बालमित्र
मल्टिप्लेक्‍स
मुक्तपीठ
फॅमिली डॉक्‍टर
दात येताना...
(डॉ. श्री बालाजी तांबे)
दात येण्याची प्रक्रिया अतिशय क्‍लिष्ट असते. त्यात अस्थी व मज्जा या दोन्ही धातूंचा सहभाग असतो. त्यामुळे शारीरिक व मानसिक पातळीवर अनेक बदल होत असतात. म्हणून मूल अस्वस्थ होते. हिरड्या शिवशिवतात. त्यामुळे सतत काहीतरी चावण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अशा वेळी त्याच्या तोंडात अस्वच्छ वस्तू जाणार नाही याकडे लक्ष ठेवावे लागते. अन्यथा जंतुसंसर्गामुळे त्रासाची तीव्रता वाढते. दात येणे सोपे जावे यासाठी आयुर्वेदाने अनेक उपायही सांगितले आहेत. ........
दात धरला दुधावर !!
(डॉ. श्री बालाजी तांबे)
दातांचे आरोग्य दुधावर अवलंबून असावे, असे मानायला वाव आहे. बालकाला मातेचे दूध पुरेसे मिळणे हे त्याच्या एकूणच पोषणासाठी आवश्‍यक असते; तसेच पुढेही आयुष्यात दुधा-तुपाचा अव्हेर केला नाही, तर दातांचे आरोग्य चांगले राखता येते. ........
रसक्रिया, घन आणि अवलेह
(डॉ. श्री बालाजी तांबे)
चूर्णापेक्षा अधिक कार्यक्षम, अधिक तीक्ष्ण अशा रसक्रिया, घन, अवलेह आदी कल्पनांचाही आयुर्वेदीय औषधकल्पनांत समावेश आहे. ही औषधे कशी तयार केली जातात? त्यांचा वापर करताना काय काळजी घ्यावी? याची माहिती... .......

स्किझोफ्रेनिया आणि विवाह
(डॉ. उल्हास लुकतुके)
स्किझोफ्रेनियामधून बाहेर पडणे शक्‍य आहे; पण त्यासाठी रुग्णाने व कुटुंबाने चिकाटीने प्रयत्न करावे लागतात. विवाह हा त्यावरचा उपाय नव्हे. ........

तंत्र डीएनए विश्‍लेषणाचे
(सु. वि. पाडळीकर)
एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे जाणाऱ्या गुणदोषांना कारणीभूत ठरणाऱ्या "डीएनए'मध्ये त्या-त्या जीवाबद्दलची भरपूर माहितीही साठवून ठेवलेली असते जी गुन्ह्यांच्या शोधांपासून औषधोपचारांपर्यंत अनेक ठिकाणी उपयुक्त ठरते. "डीएनए'चे विश्‍लेषण करून ही माहिती हस्तगत करणे याला त्यामुळेच मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. .......
मूतखड्याला करणीभूत मेटॅबोलिक सिन्ड्रोम
(अभिजित मुळ्ये)
लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, "चांगल्या' कोलेस्टेरॉलची घटलेली पातळी यांसोबत हृदयविकार, मधुमेह, पक्षाघात यांचा वाढीव धोका हे सारे घटक एकत्रितपणे असण्याला "मेटॅबोलिक सिन्ड्रोम' असे म्हटले जाते. अशा व्यक्तींना मूतखडा होण्याचा धोकाही अधिक असतो, असे काही अमेरिकी तज्ज्ञांनी म्हटले आहे. ........
प्रश्‍नोत्तरे - डॉ. श्री बालाजी तांबे
मी बॅंकेमध्ये व्यवस्थापक पदावर कार्यरत आहे. मला आठवड्याला ६० तास संगणकावर काम करावे लागते. त्यामुळे नेत्रक्षमतेवर विपरीत परिणाम होऊन दृष्टी दिवसेंदिवस क्षीण होत चालली आहे. दमा-खोकल्याच्या त्रासामुळे घ्याव्या लागणाऱ्या औषधांमुळेही दृष्टीवर परिणाम होतो असे जाणवते. तरी आपण मार्गदर्शन करावे. ........
- धनंजय गायकवाड, नाशिक

आरोग्य सुभाषित
पृष्ठभङ्‌गे बिडालानां बर्हिणां च शिखोद्गमे ।
दन्तोद्भेदे च बालानां न हि किञ्चिन्न दूयते ।।
... अष्टांगसंग्रह पान १८८-२५ .......


व्हिडिओ गॅलरी
चिंटू
व्यंगचित्र
पैलतीर
नवा चित्रपट
नवे नाटक
एज्यूमंत्रा
हिरवा कोपरा
वॉलपेपर
महाराष्ट्र दर्शन
मदर्स डे
मैत्रीण
वसंतोत्सव
जब वुई मेट
शिदोरी
मराठी टायपिंग
ई-संदर्भ
परवेझ मुशर्रफ आणि जॉर्ज बुश हे सर्वांत अविश्‍वासू नेते आहेत, असे वाटते का?
होय
नाही


मागील निकाल
आपल्या प्रतिकि"या




पुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराखानदेशनागपूरमहाराष्ट्रराष्ट्रीयक्रीडा
लग्नगाठऍग्रोवनसकाळ टाईम्स

Sakal Media Group | About us | Contact us | Privacy Policy | Ad Rate Card | Font Problem
Sakal Paper Limited, Pune, India.
All Information and pictures on this site are copyrighted material and owned by their respective creators or owners publication, copying, broadcasting or retransmission of the information or pictures without the written permission of the copyright holder is prohibited.

Developed by Sansui Software Pvt. Ltd.
Best viewed in 800 x 600