|
|  |
 | कोणती झाडे कोठे लावायची? घरातली सुंदर, स्वच्छ व टवटवीत झाडे हा नेहमीच कौतुकाचा विषय असतो. त्यातही ती
योग्य जागी खुलून दिसत असतील तर लक्षवेधकही ठरतात. |
काचेतली बाग विविध प्रदर्शनांमध्ये किंवा कोणाच्या घरी, ऑफिसमध्ये काचेच्या हंडीत लावलेली झाडे
आपण पाहिली असतील. |
ऍक्सेसरीज बागेच्या... मूळ झाडांपेक्षा वेगळ्या गोष्टी, सजवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गोष्टी किंवा
आवश्यक असणाऱ्या पण सुंदर दिसणाऱ्या सर्वच गोष्टींना हिरव्या कोपऱ्याच्या
ऍक्सेसरीज म्हणता येईल. |
"लकी' वनस्पती अनेकांच्या श्रद्धेला जपणारी झाडे प्रत्यक्षात कितपत नशीब उजळवतात हे माहिती नसले
तरीही त्यांची क्रेझ अनेकांना असते. |
सदाबहार आरास विविध समारंभांना गेल्यावर तिथली टवटवीत फुले पाहून मन हरखून जातं अगदी अशीच फुलं,
त्यांच्या रचना आपल्याही घरी असाव्यात असं वाटत राहतं. पण ते जमत नाही. मात्र आता
हे शक्य आहे फ्लोरल फोम च्या सहाय्याने! |
उपयोगी अन् सुंदर झाडे कारंज्यांच्या झोताप्रमाणे दिणाऱ्या गवतीचहाच्या पात्या असोत की पैशासारखी गोल व
जमिनीवरच पसरणारी ब्राह्मी असो वा बारक्या पानांचा भरगच्च दिसणारा पुदिना असो, या
वनस्पतींना स्वत:चे असे एक अंगभूत सौंदर्य असते. |
टेबलवरची जंगले आजकाल शहरात घरांसाठी मोठी जागा मिळत नाही, मिळाली तरी हॉलमध्ये कमीत कमी गोष्टी
ठेवण्याच्या तत्वामुळे काहीवेळा झाडांसाठी जागा मिळत नाही. |
सुफलाम् कोपरा हिरव्या कोपऱ्याला सजवण्याच्या जेवढ्या कल्पना शोधू तितक्या कमीच असतात. अशातच
फळझाडांची संकल्पना वेगळी अन् भरलेपणाची जाणीव देणारी असल्याने अनेकांना ती
आवडली. |
सदाहरित कोपरा घरातला हिरवा कोपरा किंवा घरभर अवतरलेली हिरवाई पिवळट पडली किंवा त्यावर धुळीचे थर
बसले की त्यातले आकर्षण निघून जाते. |
फुलांचे दिवस, फळांच्या राती! मे महिना किंवा उन्हाळा म्हणजे आनंद साजरे करण्याचा कालखंड. लहान मुलांप्रमाणेच
मोठ्यांनाही "चेंज' देणारा हा काळ घरालाही वेगळ्या प्रकारे सजायला लावतो. |
कमी जागेत जास्त झाडे... घराच्या गॅलरीत अस्ताव्यस्त वाढलेली झाडे, जागा न मिळाल्याने बाहेर आलेल्या
मुळ्या, दाटीमुळे काहींची खुरटलेली वाढ, तर एकाच्या सावलीत झाकोळून गेलेले एखादे
बिचारे झाड हे चित्र घराचे सौंदर्य वाढवणारे नक्कीच नाही. |
खिडकीतली बाग सध्याच्या फ्लॅट किंवा बंगलो सिस्टिीममध्ये मोठ्या खिडक्यांचा ट्रेंड आहे. जवळजवळ
भिंतीच्या रुंदीच्या व निम्मया उंचीच्या खिडक्या म्हणजे कल्पकतेला भरपूर वाव
असतो. |
लॅंडस्केप बनवा हवी तशी... एकेकाळी हॉस्पिटलमध्ये जायचे तर वातावरणानेच नको वाटायचे. कारण इकडे तिकडे
पडलेल्या वैद्यकीय वस्तू आणि विशिष्ट असा वातावरणाचा मूड. |
मॉसस्टिकची किमया वेलींना भिंतीवर किंवा खिडकीवर चढण्यासाठी तार किंवा दोरीचा आधार देण्याची गरज
पडण्याचा काळ आता संपला. |
धबधबे, कारंजी व कॅस्केडस स्वत:ला अगदी खराखुरा नैसर्गिक धबधबा बनवण्याची इच्छा असेल तर आपल्याला पाहिजे
त्या प्रकारचे दगड गोळा करून त्यांच्या रचना बनवता येऊ शकतात. |
|
|  |
|