|
|  |
 | असा पिसारा हा फुलला... ऋतू कूस बदलतात. मृगाचे ढग अंगणी येतात. त्यांचं येणं धरणीचं रूप हिरवाईनं
बहरण्याचा सांगावा आणतं. काही दिवसांपूर्वाच्या उष्म्याची जागा गारव्यानं व्यापली
जाते. आणि मोहक बदलाची ही चाहूल मयूराला मोहरू टाकते...
स्लाईड शो
पाहण्यासाठी इथे क्लिक करा. |
शाळेचा पहिला दिवस सोलापूर - शाळेचा पहिला दिवस...चिमुकली मोठ्या उत्साहाने शाळेसाठी तयार झाली...पण
शाळेजवळ गेल्यानंतर काहींच्या मनात थोडीशी हुरहुर...आणि काहींच्या चेहऱ्यांवरती
उत्साह असे चित्र शहरातील चिमुकल्यांच्या बहुतेक शाळांमध्ये आज (सोमवार) दिसत होते.
स्लाईड शो
पाहण्यासाठी इथे क्लिक करा. |
"बाबा'पण साजरं करा ! "आई'पण असतं, तसंच "बाबा'पणही असतं. विशेषतः अलिकडच्या काळात ते जास्त जाणवू
लागलंय. "पॅटर्निटी लिव्ह'सुद्धा आताच मिळून लागलीय. रविवारच्या "फादर्स डे'वर आहे
यंदाचे "संडे स्पेशल' !
ऑडिओसाठी इथे क्लिक करा
पॉडकास्ट इथे
सबस्राईब करा |
| भारतीय स्त्रीला मानवंदना देणाऱ्या नीला सत्यनारायण यांच्या गीतांवर आधारीत "आकाश पेलताना' हा नृत्य-संगीतमय कार्यक्रम शुक्रवारी वरळीतील नेहरू सेंटर येथे सादर करण्यात आला. त्यातील एका गीतावर नृत्य करताना आदिती भागवत. व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा |
धुळ्यात नितीन गडकरींची सभा धुळे - येथे गुरुवारी(ता. १२) भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला.
यात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांनी अत्यंत खुसखुशीत शैलीत राज्यातील
आघाडी सरकारवर टीका केली.
श्री.
गडकरींचे भाषण ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.. |
पुरस्कार अनपेक्षित आणि अभिमानास्पद!  पुणे - ""कोणत्याही पुरस्काराची अपेक्षा न ठेवता, केवळ आणि केवळ शेतकऱ्यांसाठी
"जैविक खेती' हा कृषी चित्रपट बनविला होता. त्यामुळे या चित्रपटाला मिळालेला
"राष्ट्रीय पुरस्कार' अनपेक्षित तर आहेच; पण त्याचा अभिमानही वाटतो,'' अशा शब्दांत
भोसले दांपत्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.
व्हिडिओ
पाहण्यासाठी इथे क्लिक करा |
|
|  |
|