नवा चित्रपट - दशावतार नवा ऍनिमेशनपट "दशावतार', रंजक आणि भव्य (सुभाष इनामदार, सकाळ वृत्तसेवा) पुण्यात पूर्णपणे तयार होऊन देशभरात शुक्रवारी प्रदर्शित झालेला चित्रपट "दशावतार' ऍनिमेशन क्षेत्रातली भारतीय बनावटीची कमाल दाखविणारा आहे. त्याचा व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
मागील निकाल आपल्या प्रतिकि"या