|
|  |
 | नाट्यरामायणम् ब्लूमिंग्टन-नॉर्मल मधील साठ बालगोपालांनी सादर केलं अप्रतिम नाट्यरामायणम् |
NYIRAGONGO - Group Captain Rahul Maslekar In the year 2007, I was posted to the Indian Aviation Contingent which formed
part of the United Nations peace keeping force in the Democratic Republic of
Congo (DRC). |
आपला तो बाब्या... गेले बरेच दिवस अमक्याने महाराष्ट्रासाठी काय केले तमक्याने महाराष्ट्रासाठी काय
केले या सगळ्या सुंदोपसुंदीत खरा मराठी माणूस महाराष्ट्रासाठी काय करतो, किंबहुना
मराठी माणसाने आजवर महाराष्ट्रासाठी काय केले याचा ताळमेळ लागेनासा झाला. |
एक अज्ञानी ज्ञानराज आयुष्यात इतका हतबल मी केव्हाच झालो नव्हतो. एका पुस्तकाची कुठल्याशा संदर्भासाठी
इतकी आवश्यकता होती. वाळवंटात पाण्यासाठी जीव टाकणारे प्राणी जसे भटकतात, तसा मी
त्या पुस्तकासाठी वणवण भटकलो; |
बॉलिवूड अन् हॉलिवूड...आनंद पिशे, कॅनडा "बॉलिवूड' असे ऐकले की डोक्यात कसेतरीच होते! पहिल्यांदा म्हणजे बॉम्बे हे बॉम्बे
राहिले नाही, मुंबई झाले आहे. हे व्हायलाच पाहिजे होते. किती वर्षे आपण
ब्रिटिशांच्या उच्चारांच्या असामर्थ्याचे आणि अज्ञानाचे कौतुक करीत राहणार! |
१९५० मधील कॅनडा - डॉ. एकनाथ मराठे, कॅनडा डायरी - भाग एक व दोन एकत्रित...
After working at the National Chemical Laboratory of India, in the area of
Instrumentation and Radioactive Tracer Technique, I left India for Canada on
15th of August 1955 (Indian Independence Day), on a one year fellowship, to do
further research in Nuclear Physics (Mass Spectrometry) at Nuclear Research
Laboratory, McMaster University, Hamilton. |
डायरी जर्मनीची...मंजुश्री दवे खूप वर्षांपासून आम्ही जर्मनीत आहोत. तुम्हाला काय सांगावं...काय न सांगावं...हे
ठरवणं काहीसं कठीण आहे.
जेव्हा लोक जर्मनीचा विचार करतात तेव्हा दोन गोष्टी मुख्यत्वानं समोर येतात. एक
म्हणजे हिटलर आणि दुसरं महायुद्ध ! |
रंगोत्सव ... वसंतोत्सवाची ललकारी खरं तर फाल्गुनमध्येच दिली गेली होती. फाल्गुनमध्ये झालेल्या
पानगळीनं साऱ्या सृष्टीचं सौंदर्य हरपलं होतं! दिवसागणिक वाढत असलेल्या उन्हाच्या
तीव्रतेनं तर क्षणाक्षणाला सृष्टी निस्तेज आणि म्लान वाटायला लागली होती; पण तरीही
वनस्पतिसृष्टीच्या सहनशीलतेचं कौतुक करावं तेवढं थोडंच होतं! आग ओकणाऱ्या सूर्याला
आपण हार जायचं नाही, असं त्यांनी मनोमन ठरवलं होतं! |
|
|  |
|