SAKAL
Last Update 7/16/08 18:47 PMआषाढ शु. १३ बुधवार,  16 July 08 Google
मुख्य पानपुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराविदर्भखानदेशमागील अंक

Om_Developers
मल्टिमीडिया
महाराष्ट्र
कोकण
गोवा
राष्ट्रीय
क्रीडा
आंतरराष्ट्रीय
सकाळ विशेष
अर्थविश्‍व
वारी
भविष्य
संपादकीय
News_Bulleting
प्रॉपर्टी
जागर
सप्तरंग
बालमित्र
मल्टिप्लेक्‍स
मुक्तपीठ
फॅमिली डॉक्‍टर

इराणमध्ये ब्लॉगर्सवर वक्रदृष्टी
अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे नवे माध्यम ठरलेल्या ब्लॉगिंगवर इराणमधील राजवटीची वक्रदृष्टी पडण्यास सुरवात झाली आहे. विचारस्वातंत्र्याला स्थान द्यायचेच नाही, असे ठरविलेल्या या राजवटीमध्ये ब्लॉगलेखकांना घाबरविण्यासाठी आता कायद्याचा आश्रय घेतला जाणार आहे.

इराणच्या चाचणीचे अमेरिकी पडसाद
अमेरिकेत अध्यक्षपदाची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार बराक ओबामा व रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार जॉन मॅक्‌केन यांच्यातील वादविषय आता अधिक तीव्र व गंभीर बनू लागले आहेत.

नवीन माध्यमांनाच प्रचारासाठी पसंती
अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी प्रचारातील बदलत्या प्रवाहांचा विचार करून इंटरनेटवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केले आणि त्याचे फायदेही त्यांना मिळाल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या पाहणीतून स्पष्ट झाले. "बीलाईन लॅब्स' या संकेतस्थळावर याची माहिती देण्यात आली आहे.

द्वेषाच्या हौसेपायी उर्जा संधीवर घाला
अणुऊर्जा कराराला डावे विरोध करत आहेत. या विषयावरून त्यांनी सरकारचा पाठिंबाही काढून घेतला आहे; परंतु या साऱ्या गदारोळात या कराराविषयीचे काही पैलू अद्याप तितकेसे स्पष्ट झालेले नाहीत. त्यांचा विचार करता विरोध कशासाठी, हे बऱ्यापैकी स्पष्ट होते.

पश्‍चिम आशियात शांततेसाठी हालचाली
पश्‍चिम आशियातील नागरिकांना शांतता हवी आहे, यात दुमत नाही. अवघ्या जगाचीही तशीच इच्छा आहे आणि त्या दृष्टीने कमी-अधिक प्रमाणात सातत्याने प्रयत्नही होत आहेत. तथापि, त्या प्रदेशासाठी शांतता ही आजही एखाद्या स्वप्नासारखीच बाब ठरते आहे.


व्हिडिओ गॅलरी
चिंटू
व्यंगचित्र
पैलतीर
पैलतीर डायरी
नवा चित्रपट
नवे नाटक
एज्यूमंत्रा
मैत्रिण
महाराष्ट्र दर्शन
वसंतोत्सव
जब वुई मेट
शिदोरी
मराठी टायपिंग
ई-संदर्भ
परप्रांतियांविरोधात शिक्षणसंस्थांमध्ये तोडफोड करण्याचे मनसेचे आंदोलन समर्थनीय आहे का?
होय
नाही


मागील निकाल
आपल्या प्रतिकि"या




पुणेसाताराखानदेशनागपूरमहाराष्ट्रराष्ट्रीय
लग्नगाठऍग्रोवनसकाळ टाईम्सगोमान्तक

Sakal Media Group | About us | Contact us | Privacy Policy | Ad Rate Card | Font Problem
Sakal Paper Limited, Pune, India.
All Information and pictures on this site are copyrighted material and owned by their respective creators or owners publication, copying, broadcasting or retransmission of the information or pictures without the written permission of the copyright holder is prohibited.

Developed by Sansui Software Pvt. Ltd.
Best viewed in 800 x 600