SAKAL
Last Update 5/12/08 20:30 PMवैशाख शुद्ध ८ सोमवार,  12 May 08 Google
मुख्य पानपुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराविदर्भखानदेशमागील अंक

Om_Developers
महाराष्ट्र
कोकण
गोवा
राष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय
क्रीडा
अर्थविश्‍व
सकाळ विशेष
भविष्य
संपादकीय
महाराष्ट्र उद्योगिनी पुरस्कार
News_Bulleting
प्रॉपर्टी
जागर
सप्तरंग
बालमित्र
मल्टिप्लेक्‍स
मुक्तपीठ
फॅमिली डॉक्‍टर
  • कोल्हापूरच्या महापौरपदी उदय साळोखे  
  • शक्तिशाली भूकंपाने चीन हादरला; नऊशे विद्यार्थी गाडले गेल्याची भीती  
  • बंगळूर रॉयल संघ निवडीवर विजय मल्ल्यांची उघड नाराजी  
  • भूकंपाच्या धक्‍क्‍यानंतर शांघायमधील गगनचुंबी इमारती रिकाम्या  
  • नागपूरजवळ जिलेटीनच्या स्फोटात ७ मजूर ठार, २० जखमी  
  • राष्ट्रपतींनी केले "वुमेन्स इंडिया'चे अभिनंदन !  
  • नाशिक जिल्ह्यात जमीन एजंटचा खून  
  • जम्मू- सांबा जिल्ह्यात सैन्याकडून आणखी एक अतिरेकी ठार  
  • जेसिका लाल खूनप्रकरण - सर्वोच्च न्यायालयाने मनू शर्माचा जामीन फेटाळला  
  • नाशिक- अतिक्रमणविरोधी मोहीम सुरुच; राजकारण्यांनाही सोडले नाही  
  • निवासी डॉक्‍टरला मारहाण; पुण्याच्या ससूनमध्ये "मार्डचा' संप  
  • तुळजापूरजवळील अपघातात सहा ठार  
  • सायलकलसाठी जावयाची हत्या  
  • वादळाच्या तडाख्यात अमेरिकेत ११ ठार  
  • अखेर समझोत्याने महापौरपद वादावर पडदा  
  • मराठी नाट्य-कलावंतांना अमेरिकेने व्हिसा नाकारला  
    मुंबई, ता. ११ - अमेरिकन वकिलातीतर्फे व्हिसा मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मनमानीचा आणखी एक फटका मराठी कलाकारांना बसला आहे.

    आत्मघातकी हल्ल्याचा प्रयत्न उधळला  
    सांबा, ता. ११ - लष्कराच्या तुकडीवर आत्मघातकी हल्ल्याचा प्रयत्न सुरक्षा दलाने उधळून लावला. सांबा विभागात दहशतवाद्यांशी सुमारे बारा तास झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना जवानांनी कंठस्नान घातले.

    पंतप्रधानपद नंतर; आधी पक्ष वाढवा - शरद पवार  
    नवी दिल्ली, ता. ११ - जातीयवादी शक्तींबरोबर हातमिळवणी अशक्‍य असल्याचा पुनरुच्चार करतानाच, आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद वाढविण्याचा निर्धार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आज येथे व्यक्त केला.....

    कतरिना देतेय सलमानला "अँकरिंग'चे धडे  
    मुंबई - तरुण पिढीचा फेव्हरीट आणि नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणास्तव चर्चेत राहणारा अभिनेता सलमान खान आता "अँकरिंग की पाठशाला'मुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

    टॅंकर-व्हॅनच्या धडकेत ९ ठार  
    नाशिक, ता. ११ः- नाशिक-औरंगाबाद महामार्गावर चितेगाव फाटा (ता. निफाड) येथे आज पहाटे अडीचच्या सुमारास ओव्हरटेक करताना मारुती व्हॅन विरुद्ध बाजूने येणाऱ्या डांबराच्या टॅंकरवर धडकून झालेल्या अपघातात व्हॅनमधील नऊ जण ठार झाले.
    चित्रफित पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा

    बिबट्याच्या हल्ल्यात सहा जण जखमी  
    उमराणे, ता. ११ - उमराणे शिवारातील दहिवड रस्त्यावरील शेतमळ्यात बिबट्याने आज ग्रामस्थांवर हल्ला केल्याने खळबळ उडाली.
    स्लाईड शो पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा.

    परिचारिकांचे ज्ञान हवे अद्ययावत  
    पुणे, ता. ११ - रुग्ण आणि परिचारिकांच्या प्रमाणातील संतुलितता, डॉक्‍टर आणि परिचारिका यांच्यातील समानता आणि त्यांना अद्ययावत ठेवण्यासाठी इन सर्व्हिसेस एज्युकेशनसारख्या संकल्पना भारतातही राबविल्या गेल्या पाहिजेत, असे मत भारती वायसे यांनी व्यक्त केले. १२ मे या परिचारिका दिनाच्या निमित्ताने त्या "सकाळ'शी बोलत होत्या.
    विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा

    व्यंग असलेल्यांनाही आहे सहजीवनाचा अधिकार  
    पुणे, ता.११ - लग्न जमवताना आपला जोडीदार अव्यंग असावा, अशी विवाहोत्सुकांची अपेक्षा असते.
    व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा

    व्यावसायिक बुद्धिमत्तेत टाटा अव्वल  
    न्यूयॉर्क, ता. ११ - "टाइम'ने प्रसिद्ध केलेल्या जगातील प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांच्या यादीत स्थान पटकाविल्यानंतर टाटा उद्योगसमूहाचे प्रमुख रतन टाटा यांचे नाव आणखी एका अमेरिकी नियतकालिकाने आदराने नमूद केले आहे.

    भारताला सलग चौथ्यांदा विजेतेपद  
    पुणे, ता. ११ - भारतीय महिलांनी शानदार कामगिरी करीत सलग चौथ्यांदा आशिया करंडकावर आपले नाव कोरले.

    राजकारणापासून कलाकारांनी दूर राहावे - धर्मेंद्र  
    नवी दिल्ली, ता. ११ - ""राजकारणात येणे ही माझ्या हातून झालेली चूक असून, कलाकारांनी राजकारणापासून अलिप्त राहिले पाहिजे,'' असा सल्ला ज्येष्ठ अभिनेते आणि खासदार धर्मेंद्र यांनी आज दिला.

    ड्रिमगर्ल हेमा तेव्हा होती "आईच्या भूमिकेत' !  
    प्रख्यात अभिनेत्री हेमामालिनी यांचे "जीवनगाथा' हे पुस्तक "अमेय प्रकाशन'च्या वतीने मुंबईत लवकरच प्रकाशित होत आहे. या पुस्तकातील "आईच्या भूमिकेत' हे प्रकरण खास "ई-सकाळ'च्या वाचकांसाठी देत आहोत....

    "बॉम्बे'वर शिवसेनेचा हल्ला  
    मुंबई, ता. ११ - मुंबई शहरातील "बॉम्बे'ची बेटे हैदराबादच्या निजामाप्रमाणे बरखास्त केली पाहिजेत, असा इशारा शिवसेनेच्या मुखपत्रातून आज देण्यात आल्यानंतर मुंबईत ठिकठिकाणी शिवसैनिक व भारतीय विद्यार्थी सेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले.

    पाच दिवस आधीच मोसमी पाऊस अंदमानात  
    पुणे, ता. ११ - जोरदार वृष्टीसह अपेक्षेपेक्षा पाच दिवस आधीच मोसमी पाऊस अंदमानात दाखल झाल्याचे हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) आज जाहीर केले.

    सहा भारतीय अपघातात ठार  
    पेनसिल्व्हानिया, ता. ११ - नायगारा धबधबा येथे पर्यटनासाठी जाणाऱ्या सहा भारतीयांचा मोटार अपघातात मृत्यू झाला.

    मदर्स डे स्पेशल...  
    एक आदर्श पालक होण्यासाठी जे जे लागतं ते माझ्यात मुळी होतंच. हे माझं मत लग्नाच्या सुरुवातीच्या काळात अगदी ठाम होतं. इतरांना मुलं वाढवताना येणाऱ्या अनेक अडचणींवर माझ्याकडे अगदी सुलभ उपाय, सूचना होत्या. पण मग...
    मला स्वत:ची मुलं झाली...
    ...प्रत्येक आईला अंतर्मुख करून टाकणारे असे अनुभव आपण शेअर करू शकाल," मदर्स डे' या दालनात. इथे आहेत विविध लेख, मुलाखती आणि अनुभवही...

    संडे स्पेशलमध्ये ऐका "आई समजून घेताना...'  
    "संडे स्पेशल'मध्ये दर पंधरवड्याला मराठीतील नव्या पुस्तकांची ओळख करून देण्यात येणार आहे. या आठवड्यात सादर करीत आहोत, श्री. उत्तम कांबळे यांचे "आई समजून घेताना...'.

    ऑडिओसाठी इथे क्‍लिक करा
    डाऊनलोडसाठी इथे क्‍लिक करा

    लई लई शानी.....  
    पुण्याच्या पद्मजा कुलकर्णी आज वयाच्या 66 व्या वर्षी त्यांच्या शिष्यांसह भारूड सादर करतात...ज्येष्ठत्वातही नव्या उमेदीचा प्रत्येक क्षण जगतात....भारुडाची झलक पाहण्यासाठी क्‍लिक करा

    सिकंदर खेर पदार्पणासाठी सज्ज  
    पुणे- अनुपम आणि किरण खेर यांचा मुलगा सिकंदर सुहेल ततारी दिग्दर्शित "समर ऑफ २००७' या चित्रपटातून पदार्पण करत आहे. सिकंदरला प्रत्यक्ष भेटण्यासाठी क्‍लिक करा

    आबरा का डबरा! - नाहीसा होणारा ग्लास!  
    (जादूगार जितेंद्र रघुवीर)
    जादू
    जादूगार पुठ्ठ्याचं रिकामं खोकं प्रेक्षकांना दाखवतो. त्या खोक्‍यात पाण्यानं भरलेला ग्लास ठेवतो. ग्लासवर रुमाल टाकून जादूची कांडी फिरवताच रुमालातला पाण्यानं भरलेला ग्लास गायब होतो. .......
    व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा
    पान पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा


    व्हिडिओ गॅलरी
    चिंटू
    व्यंगचित्र
    पैलतीर
    मदर्स डे
    नवे नाटक
    महाराष्ट्र दर्शन
    वॉलपेपर
    नवा चित्रपट
    मैत्रीण
    वसंतोत्सव
    एज्यूमंत्रा
    जब वुई मेट
    शिदोरी
    मराठी टायपिंग
    ई-संदर्भ
    परदेशात शिकणाऱया भारतीय विद्यार्थ्यांचे जीवन अधिक असुरक्षित बनत आहे का ?
    हो
    नाही
    माहिती नाही


    मागील निकाल
    आपल्या प्रतिकि"या




    पुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराखानदेशनागपूरमहाराष्ट्रराष्ट्रीयक्रीडा
    लग्नगाठऍग्रोवनसकाळ टाईम्स

    Sakal Media Group | About us | Contact us | Privacy Policy | Ad Rate Card | Font Problem
    Sakal Paper Limited, Pune, India.
    All Information and pictures on this site are copyrighted material and owned by their respective creators or owners publication, copying, broadcasting or retransmission of the information or pictures without the written permission of the copyright holder is prohibited.

    Developed by Sansui Software Pvt. Ltd.
    Best viewed in 800 x 600