|
|  |
| चेंबूरच्या चिता कॅम्प झोपडपट्टीत मंगळवारी रात्री लागलेली भीषण आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करताना परिसरातील नागरिक.(प्रशांत चव्हाण - सकाळ छायाचिञ सेवा) | मुंबई आगीत शेकडो झोपड्या खाक   मुंबई, ता. ६ - चेंबूरच्या चिता कॅम्प झोपडपट्टीत मंगळवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास भीषण आग लागली. घरगुती वापराचे सिलिंडर आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने आगीचा भडका वाढत गेला. | राजस्थानमध्ये लष्कराचा तळ? लढाऊ विमानेही तैनात ठेवणार   नवी दिल्ली, ता. ६ - पाकिस्तानशी अलीकडे वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राजस्थानच्या सीमावर्ती भागात लष्कराचा सुसज्ज शस्त्रास्त्र तळ उभारण्याची योजना असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयातील वरिष्ठ सूत्रांनी मंगळवारी दिली. | मुंबई हल्ल्यामागे पाकच - पंतप्रधान   नवी दिल्ली, ता. ६ - मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांच्या सफाईदार हालचाली आणि लष्करी सुसज्जता लक्षात घेता, पाकिस्तान सरकारमधील घटकांच्या थेट सहभागाशिवाय हे शक्यच नव्हते, असा थेट आरोप पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी मंगळवारी येथे केला. | अमेरिकेची आर्थिक स्थिती बिकट - ओबामांची कबुली   वॉशिंग्टन, ता. ६ - ""आर्थिक मंदीशी सामना करणाऱ्या अमेरिकेची स्थिती अत्यंत बिकट असून, ती आता नियंत्रणाबाहेर जाऊ लागली आहे,'' अशी कबुली देतानाच नियोजित अध्यक्ष बराक ओबामा यांनी धडक कृती करण्याची खात्री दिली आहे. पुढील काही वर्षे भयानक असू शकतात, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. | "वुई आर शेमफूल फॉर बुश!'   वर्धा, ता. ६ - ""बुशबद्दल आम्हाला लाज वाटते. त्यांना अमेरिकेची साथ नाही, हे लक्षात घ्या, त्यांना "सम्राट' व्हायचे होते. | सकाळवाणी   आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आता दर मंगळवारी प्रसन्न दिवसाची सुरूवात होते "सकाळवाणी' ने, नवीन वर्षाच्या पहिल्या भागात, तंबाखूजन्य पदार्थांचे विशेषतः तरूणांमध्ये वाढते प्रमाण आणि त्याच्या दुष्परिणामांविषयी सांगताहेत निष्णात तज्ज्ञ डॉ. कल्याण गंगवाल, मुस्लिम धर्मातील मोहरमचे महत्त्व तसेच आणखी बरचं काही....ऐका
सकाळवाणी | निर्यातीतील एक कोटी रोजंदारांवर गदा   नवी दिल्ली, ता. ६ - भारतीय उत्पादनांना परदेशात मागणी घटल्याने देशातील निर्यात क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या एक कोटी लोकांवर मार्चपर्यंत रोजगार गमाविण्याची वेळ येण्याची शक्यता "फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशन्स'चे (एफआयईओ) अध्यक्ष ए. शक्तिवेल यांनी मंगळवारी व्यक्त केली. | वाहतूकदारांचा "बंद' सुरूच   मुंबई, ता. ६ - वाहतूकदारांनी पुकारलेला "बंद' मागण्या मान्य होईपर्यंत सुरू ठेवण्याचा वाहतूकदार संघटनेचा निर्धार असल्याने आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाहतूकदारही या "बंद'मध्ये सहभागी होण्याची शक्यता असल्याने मुंबईकरांना त्याची झळ बसण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. | इस्राईलचा गाझातील संघर्ष निकरावर   जेरुसलेम, ता. ६ - आंतरराष्ट्रीय समुदायाचे शांतता व शस्त्रसंधीचे आवाहन झुगारत इस्राईलने गाझा पट्टीतील खान युनूस शहरात मंगळवारी रणगाडे घुसविले. | आमदाराकडे खंडणी मागणाऱ्या तिघांना अटक   इंदापूर, ता. ६ - राधानगरी (जि. कोल्हापूर) येथील अपक्ष आमदार के. पी. पाटील यांच्याकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या व खंडणी न दिल्यास मुलाचा खून करण्याची धमकी देणाऱ्या तिघांना इंदापूर पोलिसांनी मंगळवारी दुपारी तीन वाजता इंदापूर येथे रंगेहाथ पकडले. | व्हिडिओ गॅलरी   मागील आठवड्यातील निवडक व्हिडिओंचा "व्हिडिओ गॅलरी'मध्ये समावेश करण्यात आला आहे. या दालनात महाराष्ट्रातील विविध व्हिडिओ पाहता येतील. त्यासाठी इथे क्लिक करा |
|  |
|