पावसामुळे चिंचवड-चिंचवडगाव मधील रस्त्यांची दयनीय अवस्था

Updated on

गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे चिंचवड-चिंचवडगाव मधील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. चिंचवडे कॉर्नर तसेच संत नामदेव चौकातील खड्डे दुचाकी वाहनचालकांच्या दृष्टीने अपघातास धोकादायक ठरत आहेत. चापेकर चौकात सिमेंटचे ब्लॉक ठिकठिकाणी उखडले आहेत. या खड्यांची पालिकेने तातडीने दुरुस्ती करावी अशी स्थानिक नागरीकांची मागणी आहे. त्याची ही चित्रमय झलक टिपली आहे. अरुण गायकवाड सकाळ छायाचित्र सेवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.