Video: पपई रोपांना उन्हाचा असा बसतोय फटका!

शेतकरी दोन पैसे अधिक मिळावेत यासाठी विविध प्रयोग करीत असतो. मात्र, त्याला निसर्गाची साथ मिळत नसल्याने आर्थिक नुकसान झेलावे लागते. यंदा अकोला जिल्ह्यात पपईची लागवड केलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील रोपे उष्णता तसेच बुरशीजन्य रोगांमुळे आपोआप जळाल्याचे समोर आले. लागवड केलेल्या रोपांपैकी ३० ते ४० टक्के रोपे अशी जळाल्याने पपई उत्पादकांना सुरुवातीलाच मोठा फटका बसला. . . Papaya producers from Akola district are in trouble due to crop damage. Papaya plants are dying due to heat and fungal disease. Watch the video to know the details about papaya damage.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.