आजअखेर सात हजार १५७ जणांचा मृत्यू झालेला आहे.
अहमदनगर : जिल्ह्यातील २२५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना आज (रविवारी) रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.(ahmednagar corona update) दिवसभरात बाधितांच्या संख्येत ८४७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४०८३ इतकी झाली आहे.जिल्ह्यात आज अखेर तीन लाख ६३ हजार ९६२ जणांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यातील तीन लाख ५२ हजार ७२२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या चार हजार ८३ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आजअखेर सात हजार १५७ जणांचा मृत्यू झालेला आहे.आज दिवसभरात जिल्हा रुग्णालयाच्या(district hospital ahmednagar) तपासणीत ३१८, खासगी प्रयोगशाळेतील तपासणीत ३८७ व अँटिजेन चाचणीत(antigen test) १४२ रुग्ण बाधित आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या तपासणीत - मनपा १११, अकाले ४४, नगर ग्रामीण २८, नेवासे चार, पारनेर २१, पाथर्डी दोन, राहता दोन, राहुरी चार, संगमनेर १८, श्रीगोंदा १८, श्रीरामपूर १२, कॅन्टोनमेंट बोर्ड ३८, इतर जिल्हा १३ व इतर राज्य तीन, अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात - मनपा १३८, अकोले १३, जामखेड सहा, कर्जत एक, कोपरगाव १२, नगर ग्रामीण १६, नेवासे १२, पारनेर चार, पाथर्डी आठ, राहाता ८४, राहुरी १०, संगमनेर सात, शेवगाव एक, श्रीगोंदे आठ, श्रीरामपूर ३१, कॅन्टोन्मेंट बोर्ड सात, मिलिटरी हॉस्पिटल आठ, इतर जिल्हा १९ व इतर राज्य दोन, अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटिजेन तपासणीत - मनपा ३१, अकोले पाच, जामखेड तीन, कर्जत दोन, कोपरगाव २४, नगर ग्रामीण चार, नेवासे एक, पारनेर तीन, पाथर्डी १३, राहाता २३, राहुरी १५,
कोरोनावर मात केल्याने घरी सोडण्यात आलेले रुग्ण - मनपा ७८, जामखेड तीन, कर्जत दोन, कोपरगाव १४, नगर ग्रामीण १७, नेवासे नऊ, पारनेर पाच, पाथर्डी तीन, राहाता २६, राहुरी सहा, संगमनेर सात, शेवगाव सहा, श्रीगोंदे १४, श्रीरामपूर आठ, कॅन्टोनमेंट बोर्ड सहा, मिलिटरी हॉस्पिटल नऊ, इतर जिल्हा आठ व इतर राज्य चार अशा रुग्णांचा समावेश आहे.(corona patients)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.