Ahmednagar City Assembly Election : ‘भावी’ची तलवार म्यान, लढाई दुरंगी! आमदार संग्राम जगताप व अभिषेक कळमकर यांच्यात सरळ लढत

अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून भावी आमदार म्हणवून घेत असलेल्या बहुतेकांनी अर्ज मागे घेऊन तलवार म्यान केली.
mla sangram jagtap and abhishek kalamkar
mla sangram jagtap and abhishek kalamkarsakal
Updated on

अहिल्यानगर - अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून भावी आमदार म्हणवून घेत असलेल्या बहुतेकांनी अर्ज मागे घेऊन तलवार म्यान केली आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप व महाविकास आघाडीचे उमेदवार अभिषेक कळमकर यांच्यात सरळ लढत होत आहे. जगताप यांच्या विरोधात सर्व विरोधक एकत्र आल्याचे चित्र दिसत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.