Shrigonde News : एकाच कुटुंबातील चौघेही पोलिस दलात; मोटे कुटुंबीयांनी केली परिस्थितीवर मात

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत एकाच कुटुंबातील चौघे पोलिस दलात भरती झाले आहेत. कर्जत तालुक्यातील सुपा येथील मोटे कुटुंबीयाची ही यशोगाथा आहे.
Mote Family
Mote Familysakal
Updated on

श्रीगोंदे - प्रतिकूल परिस्थितीवर मात करत एकाच कुटुंबातील चौघे पोलिस दलात भरती झाले आहेत. कर्जत तालुक्यातील सुपा येथील मोटे कुटुंबीयाची ही यशोगाथा आहे. मुलगी सोनाली, रुपाली, रोहिणी आणि मुलगा ज्ञानेश्वर याने यश मिळवले.

सुपा (कर्जत) गावातील रहिवाशी असलेले अंकुशराव मोटे यांचे कुटुंब वर्षानुवर्षे प्रतिकुल परिस्थितीशी झुंज देत होते. दुष्काळी परिस्थितीमुळे शेती बेभरवशाची. अशा परिस्थितीत अंकुशराव यांनी मिळेल ते काम करून प्रपंच चालवला. तीन मुली व एक मुलगा.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.