Radhakrishna Vikhe Patil : पालकमंत्री विखेंचा सुमारे आठ लाख खर्च
Ahmednagar Vidhan Sabha Election : राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या खर्चाची दुसरी तपासणी पूर्ण केली. शिर्डी, कोपरगाव, नेवासे, अहमदनगर आणि इतर मतदारसंघांतील खर्चाची माहिती समोर आली आहे.
अहिल्यानगर : राज्य निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या खर्च निरीक्षकांनी उमेदवारांच्या खर्चाची दुसरी तपासणी काल पूर्ण केली. पालकमंत्री भाजपचे उमेदवार राधाकृष्ण विखे यांनी ७ लाख ९६ हजार १३५ रूपये खर्च केला आहे.