अहमदनगर जिल्हा परिषदेत मध्यरात्रीपर्यंत चालली बदली प्रक्रिया; २३४ शिक्षकांच्या बदल्या

पारदर्शी प्रक्रियेमुळे गुरुजींनी समाधान व्यक्त केले. या बदलीप्रक्रियेसाठी शिक्षक आक्रमक झाले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी आठवड्यात बदली प्रक्रिया राबविण्याचे दिलेले आश्वासन पाळले.
In Ahmednagar Zilla Parishad transfer process went on till midnight 234 Transfers of teachers
In Ahmednagar Zilla Parishad transfer process went on till midnight 234 Transfers of teacherssakal
Updated on

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या गुरुजींची जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रिया शनिवारी मध्यरात्रीपर्यंत सुरू होती. त्यात तब्बल २३४ शिक्षकांच्या समुपदेशनाने बदल्या करण्यात आल्या. त्यात शिक्षकांच्या १३५, पदवीधरांच्या ७९ व मुख्याध्यापकांच्या २१ बदल्यांचा समावेश आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.