Vikhe Patil : राज्यात महायुतीचे सरकार येईल; राधाकृष्ण विखे पाटील

Rahata Panchayat Administrative : नवीन इमारतीचे लोकार्पण राधाकृष्ण विखे पाटील यांची उपस्थिती.
Vikhe Patil
Vikhe Patilsakal
Updated on

राहाता : लाडक्या बहिणी लाडक्या भावांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहतील. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येईल. खटाखट पैसे देण्याची भाषा करणारे विरोधक पटापट पळून जातील.

मुंडे व विखे परिवाराचा पूर्वीपासून ऋणानुबंध असल्याने मी विरोधी पक्षनेता असताना देखील त्यावेळी ग्रामविकास मंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांनी पंचायत समितीच्या या नव्या इमारत उभारणीसाठी चौदा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे, असे प्रतिपादन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.