Bhandardara Dam : भंडारदरा धरणातून विसर्ग वाढविला; निळवंडेतून ४४६१ क्यूसेकने विसर्ग; पाणलोटात पावसाचा जोर

भंडारदरा आणि मुळा पाणलोटात गुरुवारी सकाळपासून पावसाचा जोर काहीसा वाढला आहे.
increased water discharge from Bhandardara Dam 4461 cusecs of from Nilwande monsoon rain
increased water discharge from Bhandardara Dam 4461 cusecs of from Nilwande monsoon rainSakal
Updated on

अकोले : भंडारदरा आणि मुळा पाणलोटात गुरुवारी सकाळपासून पावसाचा जोर काहीसा वाढला आहे. त्यामुळे भंडारदरा ११०३९ दलघफूट पूर्ण क्षमतेने भरले आहे. या धरणातून विसर्ग वाढविण्यात आला असून, ४३१० क्यूसेकने, तर निळवंडेतून ४४६१ क्यूसेकने पाणी सोडण्यात येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.