Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Kopargaon Vidhan sabha election 2024 : कोपरगाव विधानसभेत महायुतीचे आमदार आशुतोष काळे आणि काँग्रेसचे विवेक कोल्हे यांच्यात तीव्र स्पर्धा. पाणी योजना आणि विकासकामांच्या मुद्द्यांवर दोन्ही गटांत आरोप-प्रत्यारोप सुरू.
Kopargaon Vidhan sabha election 2024
Kopargaon Vidhan sabha election 2024 sakal
Updated on

कोपरगाव : कोपरगाव तालुक्याच्या राजकीय पटलावर पिढ्यानपिढ्या अधिराज्य गाजविणारे काळे व कोल्हे यांच्यातच विधानसभा निवडणुकीत कांटे की टक्कर होणार, हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.