कर्जतमध्ये रोहित पवारांची बाजी, राम शिंदेंना मोठा धक्का

rohit pawar
rohit pawaresakal
Updated on

अहमदनगर : कर्जत नगरपंचायतीसाठी आतापर्यतच्या निकालानुसार राष्ट्रवादी (NCP), कॉग्रेस (congress) व मित्रपक्षांनी एकुण 17 पैकी 15 जागांवर विजय मिळवला आहे. तर भाजपला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. आ. रोहित पवार (rohit pawar) व माजी मंत्री प्रा. राम शिंदे (ram shinde) यांच्या प्रतिष्ठेची झालेल्या या निवडणुकीत रोहित पवार यांनी बाजी मारली आहे.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

निवडणुक निकालासाठी सकाळपासून राष्ट्रवादी व भाजपच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. जसजसे निकाल जाहिर होत गेले तसे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष वाढत गेला. ढोल ताशे, तसेच गुलालाची उधळण करत हा जल्लोष सुरू होता. भाजपच्या ताब्यातील नगरपंचायत पवार यांनी हिसकावून घेतल्याची यामुळे चर्चा रंगली आहे

rohit pawar
Nagar Panchayat Election: नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये भाजप क्रमांक एकचा पक्ष
rohit pawar
Corona - देशात दिवसभरात 2 लाख 82 हजार नवे रुग्ण; 441 जणांचा मृत्यू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.