Nevasa Vidhan Sabha Election 2024
Nevasa Vidhan Sabha Election 2024sakal

Nevasa Assembly Election : नेवाशात दोन्ही शिवसेना आमने-सामने! भाजपत बंडखोरी; प्रहार जनशक्ती मैदानात

विद्यमान आमदार शंकरराव गडाख यांना शह देण्यासाठी विरोधकांनी पाच वर्षापासून केलेली जुळवाजुळव विठ्ठल लंघे यांना उमेदवारी देण्याच्या कारणावरून विस्कटली आहे.
Published on

सोनई - विद्यमान आमदार शंकरराव गडाख यांना शह देण्यासाठी विरोधकांनी पाच वर्षापासून केलेली जुळवाजुळव विठ्ठल लंघे यांना उमेदवारी देण्याच्या कारणावरून विस्कटली आहे. सत्ताधाऱ्यांना शह देण्याच्या तयारीत असलेल्या दोन नेत्यांचे चेहरे दोन दिशेला झाल्याने गडाखांना मैदान मारणे सोपे झाले आहे. दोन्ही शिवसेनेत होत असलेल्या लढाईत प्रहार जनशक्ती पक्षाकडून भाजपचे बंडखोर, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे नशीब आजमावत आहेत.

Loading content, please wait...
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()