Sangamner Crime: केळेवाडीत चोरट्यांचा धुमाकूळ, थेट शेतकऱ्याला केली मारहाण !

Sangamner News: पहाटे तीनच्या सुमारास त्यांची पत्नी प्रातर्विधीस घराबाहेर आल्या होत्या.
Sangamner Crime: केळेवाडीत चोरट्यांचा धुमाकूळ, थेट शेतकऱ्याला केली मारहाण !
Updated on

Latest Crime News: केळेवाडी (ता. संगमनेर) येथे चार चोरट्यांनी धुमाकूळ घालत एका शेतकऱ्यास जबर मारहाण केली. यात तो शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. यानंतर चोरट्यांनी शेतकऱ्याच्या घरातील पैसे चोरून नेले.

ही घटना मंगळवारी (ता.१०) पहाटे तीनच्या सुमारास घडली. बोटा गावांतर्गत असलेल्या केळेवाडी शिवारातील गाढवदरा येथील शेतकरी विश्‍वास मारुती लामखडे (वय ३६) सोमवारी रात्री पत्नी व ते जेवण करून झोपी गेले होते. पहाटे तीनच्या सुमारास त्यांची पत्नी प्रातर्विधीस घराबाहेर आल्या होत्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.