Ahmednagar Accident : प्रशिक्षण शिबिराचा शेवटचा दिवस अटोपून निघालेल्या दोघांचा पांढरीपुलावरील अपघातात मृत्यू

बहुचर्चित ठरत असलेल्या पांढरीपूल परिसरात आज दुपारी हा अपघात झाल्याने येथील अपघाताची मालिका कायम आहे.
Two who left after last day of training camp died in an accident on Pandharipula Ahmednagar
Two who left after last day of training camp died in an accident on Pandharipula Ahmednagar sakal
Updated on

सोनई : बांधकाम प्रशिक्षण शिबिराचा शेवटचा दिवस अटोपून गावी बेलपिंपळगावकडे (ता. नेवासे) मोटारसायकलवर येत असलेल्या दोन बांधकाम मजूर ट्रकवर आदळून जागीच ठार झाले. बहुचर्चित ठरत असलेल्या पांढरीपूल परिसरात आज दुपारी हा अपघात झाल्याने येथील अपघाताची मालिका कायम आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.