जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न भंगले, कोरोनाने साधला डाव

जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न भंगले, कोरोनाने साधला डाव
जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न भंगले, कोरोनाने साधला डाव
Updated on

अकोला: भारतीय प्रशासकीय सेवेची (Indian Administrative Service) परीक्षा उत्तीर्ण करून जिल्हाधिकारी Collector होणाचे स्वप्न पाहणाऱ्या, पातूर तालुक्यातील तांदळी येथील प्रांजल प्रभाकर नाकट या तरुणाचा कोरोनाने उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. A young man Pranjal who dreamed of becoming a Collector died due to covid

कोरोनामुळे प्रांजलचे फुफ्फुस बाधित झाले होते. विशेष म्हणजे प्रांजलला वाचवण्यासाठी मित्रपरिवारासह नातवाईकांनी 55 लाख रुपये उभे केले होते. मात्र त्याचा अखेर काहीही उपयोग झाला नाही. अकोला येथे काही दिवस उपचार केल्यानंतर प्रकृतीत बिघाड झाल्याने त्याला 10 मे रोजी एअर अॅम्बुलंसने हैद्राबादला तातडीने हलवले.

जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न भंगले, कोरोनाने साधला डाव
खळबळजनक; तब्बल दहा खासगी कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय

यासाठी समाजसेवक कृष्णा अंधारे यांनी अकोल्याचे डॉ. सतीश गुप्ता यांच्या माध्यमातून हैद्राबाद येथील रुग्णालयाशी संपर्क साधला होता. तलाठी प्रभाकर नाकट, अनुराधा नाकट यांचा कुशाग्र बुद्धिमत्तेचा प्रांजल आयएएसची परीक्षा उत्तीर्ण झाल्याने कुटुंबीयात आनंद होता. परंतु नियतीला ते मंजूर नव्हते.

जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न भंगले, कोरोनाने साधला डाव
सावधान; ‘हॅप्पी हायपोक्सिया’ ठरतोय सायलेंट किलर!

हैद्राबादला Hydrabad डॉ. जिंदाल यांच्या मार्गदर्शनात प्रांजलवर Pranjal उपचार सुरू होते. प्रांजलच्या प्रकृतीत सुधारणा होत होती परंतु शुक्रवारी रात्री त्याची प्रकृती खालावली . आणि त्यातच त्याचा मृत्यू Death झाला. अतिशय खडतर परिस्थितीत प्रांजलने यावर्षीच आयएएसची IAS परिक्षा उत्तीर्ण केली होती. केंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांनी प्रांजलच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून श्रद्धांजली वाहिली आहे.

संपादन - विवेक मेतकर

A young man Pranjal who dreamed of becoming a Collector died due to covid

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()