Latest Maharashtra News: मालमत्ता करचा भरणा न करणे मालमत्ता धारकांना चांगलेच महागात पडले आहे. शहरातील तीन मालमत्तांवर महापालिकेकडून सीलची कारवाई करण्यात आली. शहरातील उत्तर झोनअंतर्गत कारवाई करण्यात आली. थकबाकी असणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा मनपा प्रशासनाने या कारवाईतून दिला आहे.