सावधान! गावात गर्दी कराल तर सरपंचपद येईल धोक्यात!

सावधान! गावात गर्दी कराल तर सरपंचपद येईल धोक्यात!
सावधान! गावात गर्दी कराल तर सरपंचपद येईल धोक्यात!
Updated on

अकोला : अकोल्यात Akola कोरोना Corona रुग्णांची संख्या दररोज वाढते आहे. शहराबरोबर ग्रामीण भागात वाढत असलेला कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी गावात विना परवानगी जमाव किंवा परवानगीपेक्षा जास्त गर्दी Crowd झाल्याचे आढळून आल्यास संबंधित सरपंचांवर Sarpanch अपात्रतेची कारवाई करण्यात येणार असून, तलाठी व ग्रामसेवकांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे. Be careful Post of Sarpanch Will be Ineligible If You Crowd in Village


यासंदर्भात अकोल्याचे उपविभागीय अधिकारी SDO डॉ.निलेश अपार यांनी अकोला तालुक्यातील सरपंचांसहतलाठी व ग्रामसेवकांना नोटीस Notice बजावल्या आहेत. अकोला जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

सावधान! गावात गर्दी कराल तर सरपंचपद येईल धोक्यात!
शिवसेनेचे आमदार म्हणतात, उपवास सोडा मासांहार करा, रोगप्रतिकारशक्ती वाढेल

ग्रामीण भागातही कोरोना संसर्ग झपाट्याने वाढतोय. अनेक गावकऱ्यांना याचे गांभीर्य नसल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. गावागावात नागरिक विनाकारण गर्दी करतात या गर्दीमुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होते.

Be careful Post of Sarpanch Will be Ineligible If You Crowd in Village

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.