जळगाव जा (बुलढाणा) - यंदा विधानसभा निवडणुक लक्षात घेता विदर्भातील कावड यात्रा चांगल्याच गाजत आहेत. यामध्ये सर्वात जास्त तरुण वर्ग तल्लीन असल्याने त्याला राजकीय पाठबळ दिले जात आहे. प्रत्येक मतदार संघात याची अनुभूती दिसून येतेच. कुणी याकडे धार्मिक दृष्टीने पहात असेल तो भाग वेगळा.