BCG Vaccination : ‘BCG लस देऊ या, क्षयरोगाला हरवू या’; आजपासून प्रौढ बीसीजी लसीकरण मोहीम

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत सन २०२५ पर्यंत संपुर्ण भारत देश क्षयरोग मुक्त करण्याचा केंद्र शासनाचा संकल्प आहे.
campaign for adult BCG vaccination to combat tuberculosis health news
campaign for adult BCG vaccination to combat tuberculosis health newssakal
Updated on

अकोला : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत सन २०२५ पर्यंत संपुर्ण भारत देश क्षयरोग मुक्त करण्याचा केंद्र शासनाचा संकल्प आहे. या अनुषंगाने मनपा आयुक्‍त तथा प्रशासक डॉ.सुनिल लहाने यांच्‍या आदेशान्‍वये अकोला मनपा क्षेत्रातील १८ वर्षावरील प्रौढ व्यक्तींना नागरी आरोग्‍य केंद्रानिहाय बीसीजी लसीकरणाची विशेष मोहिम ३ सप्टेंबर २०२४ पासून महानगरपालिका कार्यक्षेत्रात बीसीजी लसीकरणाची विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.