- नितीन तेलगोटे
अकोट : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित गाभा क्षेत्रात असलेल्या धारगड येथील महादेव यात्रेला श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारला सुरुवात होणार असून, शिवभक्त ‘हर्रऽऽऽ हर्रऽऽ बोला महादेव’चा गजर करत निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत यंदाही हजारोंच्या संख्येने दाखल होणार आहेत.