शिक्षणाधिकाऱ्यांच्या खुर्चीला बेशरमचा हार

शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभाराचा केला निषेध
education officials chair shameless necklace department of education  bhongal karbaracha
education officials chair shameless necklace department of education bhongal karbaracha sakal
Updated on

अकोला : जिल्हा परिषदेच्या (Akola Zilla Parishad) प्राथमिक शिक्षण विभागाच्या कारभाराचा निषेध करत रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने शुक्रवारी (ता. ७) जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या (Department of Elementary Education) कारभाराचा निषेध(protest) व्यक्त करण्यात आला.

education officials chair shameless necklace department of education  bhongal karbaracha
पुन:श्‍च कोरोनायन! शहरात सुरू होणार कोविड सेंटर

शिवणी खदान प्रभाग क्रमांक १४ येथील उर्दू शाळा क्रमांक दोनमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. त्याविरोधात शेख मुसा शेख ईसा यांनी गत ६ महिन्यांपासून वारंवार तक्रारी केल्या आहेत. परंतु त्यावर कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. तसेच रिधोरा येथील जसनागारा स्कूलच्या वतीने शासन निर्णयानुसार ठरल्या प्रमाणे १५ टक्के फी न घेता नियमबाह्य पद्धतीने अतिरिक्त व्याजदर लावून पालकांकडून फीची वसूली करण्यात येत आहे. याबाबत पालक डाॅ. फारुक अथर यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याकडे वारंवार तक्रार दिली.

education officials chair shameless necklace department of education  bhongal karbaracha
जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेस सुरवात

परंतु त्यांना न्याय न मिळाल्याने रिपब्लिकन युवा सेनेचे प्रदेश महासचिव देवेश पातोडे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी (ता. ७) जिल्हा परिषदेत शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या खुर्सिला बेशबरमचा हार घालण्यात आला. यावेळेस आंदोलनकर्ते डाॅ. फारुख अथर, शेख मुसा शेख ईसा, हर्षल जावळे, शेख आरिफ शेख ईनुस, शेख ईब्राहीम शेख मुसा, कैनय्यालाल शर्मा, शेख हसन शेख महेबुब, जीवन गायकवाड यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.