Akola News : GST मुळे शेतकऱ्यांवर पडतोय आर्थिक भार; खर्चात एकरी 4 हजार रुपये वाढ; ठिबक सिंचन साहित्य विक्रीतही घट
केंद्र व राज्यशासन एकीकडे शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनासाठी प्रोत्साहन देत आहे, तर दुसरीकडे सूक्ष्म सिंचनाच्या संचावर १२ ते १८ टक्के ''जीएसटी'' चा भार टाकून खर्चात वाढ करत आहे. पूर्वी सूक्ष्म सिंचनावर ६ टक्के मूल्यवर्धित कर (वॅट) होता.
नांंदुरा : केंद्र व राज्यशासन एकीकडे शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनासाठी प्रोत्साहन देत आहे, तर दुसरीकडे सूक्ष्म सिंचनाच्या संचावर १२ ते १८ टक्के ''जीएसटी'' चा भार टाकून खर्चात वाढ करत आहे. पूर्वी सूक्ष्म सिंचनावर ६ टक्के मूल्यवर्धित कर (वॅट) होता.